ETV Bharat / state

2 students drown सहलीला गेलेले सहा जण अलिबाग येथे समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू - सहलीला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

कन्नड येथील साने गुरुजी विद्यालयाच्या ( Six students drown in sea ) सहलीला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रायगडच्या काशिद बीच येथील समुद्र किनाऱ्यावर घटना घडली. 6 विद्यार्थी समुद्रात बुडाले होते. त्यापैकी 4 विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आले आहे. तर दोन जणांना रुग्णालयात नेले असता त्यांना ( Alibaug two die in incident ) मृत घोषित करण्यात आले. प्रणव सजन कदम आणि रोहन बेडवाल असे मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. तर चार विद्यार्थ्यांवर जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे उपचार सुरू आहे.

Six  students drown in sea
सहल विद्यार्थी मृत्यू
author img

By

Published : Jan 10, 2023, 9:28 AM IST

औरंगाबाद - कन्नड येथील साने गुरुजी माध्यमिक विद्यालय ( Kannad Sane Guruji School ) यांनी प्रासंगिक करारावर 2 बस बुक केल्या होत्या. सोमवार रोजी सहल मुरुड हद्दीत काशीद गावाच्या हद्दीतील समुद्रकिनाऱ्यावर आले. शाळेचे विद्यार्थी समुद्राच्या पाण्यात खेळायला गेले असताना 80 विद्यार्थ्यांपैकी सहा विद्यार्थी पाण्यामध्ये खेळत असताना बुडाले. त्यावेळी आरडाओरड झाली. बुडालेले चार विद्यार्थी लगेच सापडल्याने मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना बसमधून जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे ( Alibaug two die in incident ) तात्काळ हलविण्यात आले. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. मात्र दोन विद्यार्थी बेपत्ता असल्याने त्यांचे शोधकार्य सुरू ( Six students drown in sea ) करण्यात आले.

दोघांचे सापडले मृतदेह कन्नड येथील ऐंशी विद्यार्थ्यांना घेऊन शिक्षक सहलीवर आले. सकाळी मुरुड जंजिरा किल्ला पाहिल्यावर प्रसिद्ध असलेल्या काशीद बीचवर ( Students death in Kashid beach ) फिरण्यासाठी विद्यार्थी आले. मात्र पाण्यात गेल्याने सहा जण बुडाले. चार विद्यार्थ्यांना बाहेर काढल्यावर दोन विद्यार्थी आढळून आले नाही. स्थानिकांच्या मदतीने तातडीने शोधकार्य सुरू करण्यात आले. त्यातील दोन विद्यार्थी मिळत नसल्याने त्याबाबत स्थानिक पातळीवर शोधकार्य करण्यात आले. सायंकाळी साडेपाच वाजता दोन्ही विद्यार्थी सापडले. त्यांना ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे नेले असता तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांची नावं प्रणव सजन कदम (वय 15 वर्षे) आणि रोहन बेडवाल (वय 15 वर्षे) असे असून कृष्णा विजय पाटील, तुषार हरिभाऊ वाघ, रोहन दिलीप महाजन, सायली मनोज राठोड असे वाचलेल्या विद्यार्थ्यांची नाव आहेत. दरम्यान रात्र झाली असली तरी कन्नड साने गुरुजी विद्यालयाच्या बाहेर विद्यार्थ्यांच्या पालकांनी गर्दी पाहायला मिळाली.

4 जानेवारीला स्वीमिंग पुलात बुडून मृत्यू लोणावळ्यात मित्राच्या वाढदिवसाची पार्टी (birthday party in Lonavala) करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा स्वीमिंग पुलात बुडून मृत्यू (Youth drowned in swimming pool) झाला आहे. ही घटना आज पहाटेच्या सुमारास पाम ग्रूव्ह बंग्लो येथे घडली आहे. निखिल संपत निकम (वय २२) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो दारू प्यायला होता (Death of drunken youth) असे पोलिसांनी सांगितले आहे. (Mumbai Crime) हिंजवडीतील नामांकित आयटी कंपनीत तो कामाला होता. लोणावळा शहर पोलिस अधिक तपास करत आहेत. (Latest news from Mumbai पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेला निखिल हा चिंचवड परिसरात राहणारा असून आयटी कंपनीत कामाला आहे. (Latest news from Mumbai) मित्राच्या वाढदिवसाची पार्टी (birthday party in Lonavala) सेलिब्रेशन करण्यासाठी तो इतर सहकाऱ्यांसह लोणावळ्यात गेला होता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.