ETV Bharat / state

अवैध मटका बंद करण्यासाठी कन्नड तालुक्यात 'या' पठ्ठ्याने केले 'शोले स्टाईल' आंदोलन - shole style agitation in kannad for action against illegal mataka

चापानेर येथे अवैधरित्या मटका चालवणाऱयांवर कारवाई करण्यासाठी एका व्यक्तीने तेथील भारत संचार निगमच्या मोबाईल मनोऱ्यावर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. दादासाहेब पवार असे या व्यक्तीचे नाव आहे.

शोले स्टाईल आंदोलन
author img

By

Published : Nov 14, 2019, 1:39 PM IST

Updated : Nov 14, 2019, 3:21 PM IST

औरंगाबाद - कन्नड़ तालुक्यातील चापानेर येथे अवैधरित्या मटका चालवणाऱयांवर कारवाई करण्यासाठी एका व्यक्तीने तेथील भारत संचार निगमच्या मोबाईल मनोऱ्यावर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. दादासाहेब पवार असे या व्यक्तीचे नाव असून आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

अवैध मटका बंद करण्यासाठी कन्नड तालुक्यात 'या' पठ्ठ्याने केले 'शोले स्टाईल' आंदोलन

हेही वाचा - पैठण उपविभागीय पोलीस अधीक्षकांवर पाळत ठेवणारे वाळू तस्कर पोलिसांच्या ताब्यात

दादासाहेब यांनी सांगितले की, कन्नड़ पोलिसांच्या कृपेने अवैधरित्या मटका चालत असतो. त्यामुळे मी त्रस्त झालो आहे. म्हणून मी टाॅवरवर चढून शोले स्टाईलने आंदोलन केले. अवैध मटका बंद करण्यासाठी पहिल्यांदाच कन्नड़ तालुक्यात शोले स्टाईल आंदोलन करावे लागले. यावर कारवाई केली जाते की नाही हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Intro: कन्नड़ तालुक्यातील चापानेर येथे अवैध रित्या मटका चालवन्याचा आरोप करत चापानेर येथे भारत संचार निगमच्या मोबाईल मनोऱ्यावर चढून मटका बंद करण्याच्या मागणीसाठी दादासाहेब पवार या नागरिकाचा आत्मदहन करण्याचा ईशारा दिला तिथे नागरिकांची मोठी गर्दी जमली आहे. त्यानी सांगितले की कन्नड़ पोलिसाचा कृपेने हा अवैध रित्या मटका चालत असतो त्यामुळे मी त्रस्त झालो आहे म्हणून मी हा टावर वर चढुण् शोले स्टाईल ने असे माझे आंदोलन आहे.Body:कन्नड़ तालुक्यात प्रथमच असा प्रकार घडला आहे की अवैध धंदे बंद करण्यासाठी शोले स्टाईल व्यक्तीला करावी लागली आहे. Conclusion:कन्नड़ तालुक्यातील चापानेर येथे अवैध रित्या मटका चालवन्याचा आरोप करत चापानेर येथे भारत संचार निगमच्या मोबाईल मनोऱ्यावर चढून मटका बंद करण्याच्या मागणीसाठी दादासाहेब पवार या नागरिकाचा आत्मदहन करण्याचा ईशारा दिला तिथे नागरिकांची मोठी गर्दी जमली आहे. त्यानी सांगितले की कन्नड़ पोलिसाचा कृपेने हा अवैध रित्या मटका चालत असतो त्यामुळे मी त्रस्त झालो आहे म्हणून मी हा टावर वर चढुण् शोले स्टाईल ने असे माझे आंदोलन आहे.
याकडे आता कितपथ कार्यवाही करण्यात येईल याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे
Last Updated : Nov 14, 2019, 3:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.