औरंगाबाद - सोयगाव नगरपंचायतीवर (Soygaon Nagar panchayat election) शिवसेनेने (Shivsena) 17 पैकी 11 जागेवर विजय मिळवला आहे. या ठिकाणी भाजपला (BJP) केवळ 6 जागेवर विजय मिळवता आला आहे. निकालानंतर शिवसेनेने जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला आहे.
यावेळी प्रथमच सोयगाव नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे -
वॉर्ड क्र. 1 शिवसेना - शाहिस्ताबी राउफ विजयी
वॉर्ड क्र. 2 - शिवसेना- अक्षय काळे विजयी
वॉर्ड क्र. 3 - शिवसेना- दीपक पगारे विजयी
वॉर्ड क्र.4 - शिवसेना- हर्षल काळे विजयी
वॉर्ड क्र.5 - भाजप - वर्षा घनगाव विजयी
वॉर्ड क्र.6 - शिवसेना - संध्या मापारी विजयी
वॉर्ड क्र.7 - भाजप - सविता चौधरी विजयी
वॉर्ड क्र.8 - शिवसेना - कुसुमबाई राजू दुतोंडे विजयी
वॉर्ड क्र.9 - शिवसेना- सुरेखाताई काळे विजयी
वॉर्ड क्र.10 - शिवसेना - संतोष बोडखे विजयी
वॉर्ड क्र.11 - भाजप - संदीप सुरडकर विजयी
वॉर्ड क्र.12 - शिवसेना - भगवान जोहरे विजयी
वॉर्ड क्र.13 - भाजप- ममताबाई इंगळे विजयी
वॉर्ड क्र.14 - भाजप आशियाना शाह विजयी
वॉर्ड क्र.15 - भाजप सुलतानाबी देशमुख विजयी
वॉर्ड क्र.16 - शिवसेना - गजानन कुडके विजयी
वॉर्ड क्र.17 - शिवसेना आशाबी तडवी विजयी