ETV Bharat / state

बहीण रागावली म्हणून 14 वर्षीय मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या - शिल्पा रामकुमार धनगावकर सुदर्शननगर औरंगाबाद

मोठी बहीण रागवली म्हणून 8 व्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिल्पा रामकुमार धनगावकर (रा.सुदर्शननगर,एन-11 हडको) असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे. हडको एन-11 परिसरातील स्व.बाळासाहेब ठाकरे उद्यानातील विहिरीत उडी घेऊन तिने आत्महत्या केली आहे.

मृत शिल्पा रामकुमार धनगावकर
author img

By

Published : Sep 20, 2019, 6:48 PM IST

औरंगाबाद - अभ्यास न करण्यावरून मोठी बहीण रागवली म्हणून 8 व्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिल्पा रामकुमार धनगावकर (रा.सुदर्शननगर,एन-11 हडको) असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे. घराजवळील उद्यानातील विहिरीत उडी घेऊन तिने आत्महत्या केली आहे.

शाळेचा अभ्यास करत नसल्याने शिल्पाची मोठी बहीण तिच्यावर रागावली होती. त्यानंतर ती बुधवारी रात्री रागात घराबाहेर पडली. रात्रभर घरी न आल्याने नातेवाईकांनी गुरुवारी एन-7 सिडको पोलीस ठाण्यात शिल्पा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती. आज(20 ऑगस्ट) सकाळी हडको एन-11 परिसरातील स्व.बाळासाहेब ठाकरे उद्यानात मॉर्निंगवॉकला गेलेल्या नागरिकांना उद्यानातील विहीरीत एक युवती तरंगताना दिसली.

हेही वाचा - VIDEO : पुराच्या पाण्यातून जाणे बेतले जिवावर, शेतकरी गेला वाहून

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत मृत शिल्पाची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शिल्पाचा मृतदेह विहिरीबाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात हलवण्यात आले होते. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Intro:अभ्यास करीत नसल्याने मोठी बहीण रागावल्याने 8वि वर्गात शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीने घराजवळील उद्यानातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी शहरातील हडको एन-11 परिसरात समोर आली. विद्यार्थिनी दोन दिवसापासून बेपत्ता होती.
शिल्पा रामकुमार धनगावकर (रा.सुदर्शननगर,एन-11 हडको) असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे.

Body:शाळेचा अभ्यास करीत नसल्याने शिल्पाची मोठी बहीण तिच्यावर रागावली होती, त्यानंतर ती बुधवारी रात्री रागारागाने घराबाहेर पडली, तेंव्हा पासून शिल्पा बेपत्ता होती. रात्रभर तिचा शोध घेतल्यानंतरही ती मिळून न आल्याने नातेवाईकांनी गुरुवारी एन-7 सिडको पोलिस ठाणे गाठून शिल्पा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती पोलीस तिचा शोध घेत असतानाच आज सकाळी हडको परिसरातील स्व.बाळासाहेब ठाकरे उद्यानात काही नागरिक मॉर्निंगवॉक ला गेले असता उद्यानातील विहीरीत एक युवती तरंगताना नागरिकांना दिसली. त्यांनी ही माहिती नातेवाईकांना दिली नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत मृत शिल्पाच असल्याचे ओळखले त्यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण केले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी शिल्पाला विहिरी बाहेर काढण्यात आले. मृतदेह शवविच्छेदन साठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.या प्रकरनी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.