ETV Bharat / state

निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यासाठी 'मार्ड'चा बेमुदत संप

वरिष्ठ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात सकाळी ओपीडी सेवा देण्यात आली तसेच प्रसूती, अत्यावश्यक सेवा सुरळीत आहेत.

डॉक्टरांच्या विविध मागण्यासाठी 'मार्ड'चा बेमुदत संप
author img

By

Published : Aug 7, 2019, 4:35 PM IST

औरंगाबाद - विद्यावेतन, डॉक्टरांना विविध आजारारांसाठी रजा, महिला डॉक्टरांना प्रसूती रजा या राज्यव्यापी विषयांसह स्थानिक सोयी सुविधांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेने बेमुदत संप सुरू केला आहे. बुधवारी सकाळी 8 वाजल्यापासून या संपाला सुरुवात झाली. 387 निवासी डॉक्टरांनी यात सहभाग नोंदवला असून त्याचा परिणाम रुग्णसेवेवर जाणवायला सुरुवात झाली आहे.

डॉक्टरांच्या विविध मागण्यासाठी 'मार्ड'चा बेमुदत संप

वरिष्ठ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात सकाळी ओपीडी सेवा देण्यात आली तसेच प्रसूती, अत्यावश्यक सेवा सुरळीत आहेत. दरम्यान, घाटी रुग्णालयाचे आदर्श वार्डसाठी सर्वेक्षण होणार असल्याने वार्ड कर्मचारी-परिचारिकांनी वार्ड चकचकीत केला आहे.

विभाग प्रमुख रुग्णसेवेवर लक्ष देऊन असल्याने सध्या काहीशी सुरळीत असलेली रुग्णसेवा संध्याकाळी विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे वैद्यकीय अधीक्षक, उप अधीक्षक यांनी आरएमओ, हाऊस ऑफिसरच्या मदतीने वार्डातील रुग्णसेवा सुरळीत सुरू ठेवण्याची तयारी केली आहे.

Intro:

विद्यावेतन, डॉक्टरांना विविध आजारारांसाठी रजा, महिला डॉक्टरांना प्रसूती रजा या राज्यव्यापी विषयांसह स्थानिक सोयी सुविधांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेने बेमुदत संप सुरू केला आहे.

Body:बुधवारी सकाळी आठ पासून संपाला सुरुवात झाली. 387 निवासी डॉक्टरांनी यात सहभाग नोंदवला असून त्याचा परिणाम रुग्णसेवेवर जाणवायला सुरुवात झाली आहे. वरिष्ठ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात सकाळी ओपीडी सेवा देण्यात आली तसेच प्रसूती, अत्यावश्यक सेवा मात्र सुरळीत आहेत. दरम्यान, घाटी रुग्णालयात आदर्श वार्ड साठी सव्हेक्षण होणार असल्याने वार्ड कर्मचारी-परिचरिकांनी चकचकीत केले आहेत. विभाग प्रमुख रुग्णसेवेवर लक्ष देऊन असल्याने सध्या काहीशी सुरळीत असलेली रुग्णसेवा दुपारनंतर विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे वैद्यकीय अधीक्षक, उप अधीक्षक यांनी आरएमओ, हाऊस ऑफिसर च्या मदतीने वार्ड मधील रुग्णसेवा सुरळीत सुरू ठेवण्याची तयारी केलेली आहे.

बाईट- संपकरी डॉक्टर..

बाईट- कानंनबाला येळीकर (वैधकीय अधिष्ठाता घाटी)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.