ETV Bharat / state

संजय राऊत यांच्या 'त्या' वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आम्ही मान ठेवतो. त्यांचे धोरण सर्वाना अवगत होते. त्यांनी कधीही छत्रपतींच्या वंशजांचा अवमान केला नसता. त्यामुळे राऊत यांनी आधी शिवसैनिक असल्याचा पुरावा द्यावा, अशी त्यांनी मागणी केली.

protest-against-sanjay-raut-in-aurangabad
protest-against-sanjay-raut-in-aurangabad
author img

By

Published : Jan 18, 2020, 4:51 PM IST

औरंगाबाद - उदयनराजे भोसले यांना वंशज असल्याचा पुरावा मागितल्याने संजय राऊत यांचा सर्वत्र निषेध होत आहे. औरंगाबादमध्येही याचे पडसाद पाहायला मिळाले. छत्रपती उदयनराजे भोसले प्रतिष्ठान तर्फे राऊत यांच्या प्रतिकात्मक फोटोला शेण मारो आंदोलन करण्यात आले.

संजय राऊत यांच्या 'त्या' वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन

हेही वाचा- ...तर मोदींची जागा संसदेत नाही तर प्राणिसंग्रहालयात हवी

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आम्ही मान ठेवतो. त्यांचे धोरण सर्वाना अवगत होते. त्यांनी कधीही छत्रपतींच्या वंशजांचा अवमान केला नसता. त्यामुळे राऊत यांनी आधी शिवसैनिक असल्याचा पुरावा द्यावा, अशी त्यांनी मागणी केली. उदयनराजे छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज आहेत. त्यांच्या बद्दल राऊत यांनी बेताल वक्तव्य केल्याने आम्ही त्यांचा निषेध करत औरंगाबादच्या क्रांतिचौक भागात आंदोलन केल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले. राऊत यांनी जर माफी मागितली नाही. तर राऊत यांना राज्यात फिरू देणार नाही. ते जिथे दिसतील तिथे आम्ही त्यांना शेण मारू, असा ईशारा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आला.

Intro:उदयन राजे भोसले यांना वंशज असल्याचा पुरावा मागितल्याने सर्वत्र त्यांचा निषेध केला जातोय. औरंगाबादेत छापत्रपती उदयन राजे भोसले प्रतिष्ठान तर्फे संजय राऊत यांच्या फोटोला शेण मारो आंदोलन करण्यात आले.

Body:संजय राऊत यांना प्रतिष्ठान तर्फे बेताल बाबल्या असा उल्लेख करत संजय राऊत यांनी शिवसैनिक असल्याचा पुरावा द्यावा, त्यांनी माफी मागितली नाही तर आम्ही राऊत यांना राज्यात दिसतील तिथे त्यांना शेण मारू असा इशारा आंदोलकांनी दिला.

Conclusion:स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आम्ही मान ठेवतो. त्यांचं धोरण सर्वाना अवगत होत. त्यांनी कधीही छत्रपतींच्या वंशजांचा अवमान केला नसता. त्यामुळे राऊत यांनी आधी शिवसैनिक असल्याचा आधी पुरावा द्यावा अशी मागणी छत्रपती उदयनराजे भोसले प्रतिष्ठान तर्फे करण्यात आली. उदयनराजे छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वंशज आहेत. त्यांच्या बद्दल राऊत यांनी बेताल वक्तव्य केल्याने आम्ही त्यांचा निषेध करत औरंगाबादच्या क्रांतिचौक भागात आंदोलन केल्याचं प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले. राऊत यांनी जर माफी मागितली नाही तर राऊत यांना राज्यात फिरू देणार नाही. ते जिथे दिसतील तिथे आम्ही त्यांना शेण मारू असा ईशारा प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.
Byte - मनोज जैस्वाल - अध्यक्ष छत्रपती उदयनराजे भोसले प्रतिष्ठान
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.