ETV Bharat / state

गावठी कट्ट्याचा धाक दाखवत लूटणारे तिघे गजाआड - रूग्णालय

गावठी कट्ट्याच्या धाकावर भरदिवसा लूटमार करणाऱ्या तिघांना पुंडलीकनगर पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी त्यांच्याकडून गावठी कट्टा आणि रोकड जप्त करण्यात आली.

गावठी कट्ट्याचा धाक दाखवत लूटणारे तिघे गजाआड
author img

By

Published : Jun 15, 2019, 11:56 AM IST

औरंगाबाद - गावठी कट्ट्याच्या धाकावर भरदिवसा लूटमार करणाऱ्या तिघांना पुंडलीकनगर पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी त्यांच्याकडून गावठी कट्टा आणि रोकड जप्त करण्यात आली.

भरत उर्फ भुऱ्या दादाराव वाघ, कुणाल उर्फ हँडसम प्रदीप सोनकांबळे, शेख शफीक उर्फ शफ्या शेख मुसा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हुसेन कॉलनीतील संतोष रामदास कांबळे हे कपडे घेण्यासाठी पुंडलीकनगर रोडकडे पायी जात होते. दरम्यान, तिघांनी त्यांना अडवत मारहाण केली आणि गावठी कट्ट्याचा धाक दाखवत ९ हजार लुटले. या मारहाणीत वाघ हे जखमी झाले.

त्यानंतर त्यांनी रुग्णालयातून उपचार घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासातच तिन्ही आरोपींना अटक करीत लुटलेली रोकड आणि एक गावठी कट्टा जप्त केला आहे.

Intro:गावठी कट्ट्याच्या धाकवर भरदिवसा लूटमार करणाऱ्या तिघांना पुंडलीकनगर पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्य ताब्यातून गावठिकट्ट आणि रोकड जप्त करण्यात आले आहे.

Body:भरत उर्फ भुऱ्या दादाराव वाघ,कुणाल उर्फ हँडसम प्रदीप सोनकांबळे, शेख शफीक उर्फ शफ्या शेख मुसा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
हुसेन कॉलॉनीतील संतोष रामदास कांबळे हे कपडे घेण्यासाठी पुंडलीकनगर रोड कडे पायी जात असतांना तिघांनी त्यांना अडवत मारहाण करून गावठी कट्ट्याचा धाक दाखवत 9 हजार लुटले होते. त्या मारहाणीत वाघ हे जखमी झाले होते. वाघ यांनी रुग्णालयातून उपचार घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात फिर्याद देताच पोलिसांनी अवघ्या काही तासातच तिन्ही आरोपिना अटक करीत लुटलेली रोकड आणि एक गावठिकट्ट जप्त केला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.