ETV Bharat / state

नायलॉन मांजाने कापला तरुणाचा गळा - Nylon manja in aurangabad

शेख रईस शेख मुनीर हा मित्रांसोबत दुचाकीने भडकल गेटहून घराकडे जात होता. त्याचवेळी टाऊन हॉल उड्डाणपुलावर नायलॉन मांजा त्याच्या गळ्याला आवळून तो दुचाकीवरून खाली पडला. हे पाहून परिसरातील नागरिकांनी त्याला तत्काळ घाटीत दाखल केले.

Nylon manja slits 30-year-old's throat in aurangabad
नायलॉन मांजाने कापला तरुणाचा गळा
author img

By

Published : Jan 18, 2021, 8:01 AM IST

औरंगाबाद - मित्रासोबत दुचाकीवरून घराकडे निघालेल्या तरुणाचा नायलॉन मांजामुळे गळा कपल्याची घटना टाऊन हॉल येथील उड्डाणपुलासमोर घडली. जखमीवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शेख रईस शेख मुनीर (वय ३०, रा. आरेफ कॉलनी) हा मित्रांसोबत दुचाकीने भडकल गेटहून घराकडे जात होता. त्याचवेळी टाऊन हॉल उड्डाणपुलावर नायलॉन मांजा त्याच्या गळ्याला आवळून तो दुचाकीवरून खाली पडला. हे पाहून परिसरातील नागरिकांनी त्याला तत्काळ घाटीत दाखल केले. त्याच्या गळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

नायलॉन मांजाची सर्रास विक्री
शहरात नायलॉन मांजा विक्री व बाळगण्यास बंदी करण्यात आली आहे. यासाठी पोलिसांकडून वारंवार आवाहन देखील करण्यात येत आहे. मात्र बंदी असलेला हा नायलॉन माझ्या शहरात सहजरीत्या उपलब्ध आहे. नायलॉन मांजामुळे रोज अपघात होत आहे. या घटनेची नोंद बेगमपुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

हेही वाचा - औरंगाबादकरांना पाण्यापेक्षा नामकरणाचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो का? -अॅड.प्रकाश आंबेडकर

हेही वाचा - ग्रामपंचायत निवडणूक निकाल : जल्लोष केल्यास होणार कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.