ETV Bharat / state

मित्रांमध्ये रिक्षात बसण्यावरून झालेल्या वादात एकाचा खून - murder

अंबड येथे कंदुरीच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी निघालेल्या ४ मित्रांमध्ये रिक्षात बसण्याच्या कारणावरून वाद झाला. बाचाबाची दरम्यान एकाने मित्राला धारधार चाकूने भोसकले. यात मोहम्मद असिफ याचा मृत्यु झाला आहे. घटनेनंतर परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता

मित्रांमध्ये रिक्षात बसण्यावरून झालेल्या वादात एकाचा खून
author img

By

Published : Aug 30, 2019, 4:30 AM IST

औरंगाबाद- अंबड येथे कंदुरीच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी निघालेल्या ४ मित्रांमध्ये रिक्षात बसण्याच्या कारणावरून वाद झाला. बाचाबाची दरम्यान एकाने मित्राला धारधार चाकूने भोसकले. यात मोहम्मद असिफ याचा मृत्यु झाला आहे. घटनेनंतर परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता

मित्रांमध्ये रिक्षात बसण्यावरून झालेल्या वादात एकाचा खून
अंबड येथील रौनापरांडा येथे कंदुरी खाण्यासाठी 4 मित्र निघाले होते. या वेळी रिक्षात मागे पुढे बसण्याच्या कारणावरून असिफ आणि त्याचे मित्र शेख रेहान शेख पाशु, सोहेल ईब्राहिम, रिक्षा चालक वसीम, शेख रेहान यांच्यात वाद झाला. याच वादातून शेख रेहान शेख पाशु याने त्याच्या जवळच्या धारदार शस्त्राने असिफच्या पोटात व पाठीवर वार केलं. यात त्याची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी मृत असिफच्या आईनं दिलेल्या फिर्यादीवरून सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

Intro:

अंबड येथे कंदुरीच्या कार्यक्रमला जाण्यासाठी निघालेल्या चार मित्रांमध्ये रिक्षात मागे पुढे बसण्याच्या कारणा वरून झालेल्या बाचाबाचीत एका तरुणाने दुसऱ्या मित्राला धारधार चाकूने भोसकुन हत्या केली.किरकोळ कारणावरून झालेल्या हत्येनंतवर काहीकाळ परिसरात तणाव निर्माण झाला होता
मोहम्मद असिफ असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Body:मित्रानं सोबत अंबड येथील रौनापरांडा येथे कंदुरी खाण्या करीता जायाचे होते त्यासाठी या वेळी रिक्षात मागे पुढे बसण्याच्या कारणावरून कंदुरी कार्यक्रमसाठी जाणाऱ्या
असिफ आणि त्याचे मित्र शेख रेहान शेख पाशु, सोहेल ईब्राहिम , रिक्षा चालक वसीम ,शेख रेहान यांचेमध्ये वाद झाला त्या वादातुन शेख रेहान शेख पाशु याने त्याचे कडील धारदार शस्त्राने असिफ च्या पोटात व पाठीवर वार केल्याने तो जमिनीवर पडला व काहीवेळातच त्याची प्राणज्योत मालवली . या प्रकरणी मयत असिफच्या आईच्या फिर्यादीवरून सिडको ठण्यात गुन्हा दाखल करणयात आले आहे पोलिसांनी आरोपिना अटक केली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.