ETV Bharat / state

Abused Two Girls: शालेय मुली असुरक्षित; वाळूज भागात 2 घटनांमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार - MIDC Walaj Police Station

Abused Two Girls: वाळूजमहानगर मधील दहावीच्या विद्यार्थिनीवर शेतात बळजबरीने ओढून नेत अत्याचार करण्यात आला. वडगाव रामपूरी येथे आपल्या कुटुंबासमवेत राहणाऱ्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे (Walaj Police) आई वडील हळदीच्या कार्यक्रमाला गेले असता, (Waluj crime) मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधून आरोपीने पाणी पिण्याच्या बहाण्याने पीडितेच्या घरी आला. त्याने मुलीला शेतात ओढत आरोपीने बळजबरीने अत्याचार केला आहे.

Abused Two Girls
Abused Two Girls
author img

By

Published : Dec 21, 2022, 3:44 PM IST

औरंगाबाद: जिल्ह्यात मुली सुरक्षित आहेत का असा प्रश्न सध्या उपस्थितीत होत आहे. वाळूज भागात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची नोंद पोलिसात करण्यात आली आहे. (Waluj crime) दोन्ही मुली 14 वर्ष वयाच्या असून एकीला शाळेच्या (Abused Two Girls) गेटवरून नेत, तर दुसऱ्या घटनेत घरी कोणी नसल्याचं फायदा घेत नराधमांनी अत्याचार केला असल्याचं समोर आले ( Walaj Police) आहे.

शेतात नेत केला अत्याचार: वाळूजमहानगर मधील दहावीच्या विद्यार्थिनीवर शेतात बळजबरीने ओढून नेत अत्याचार करण्यात आला. वडगाव रामपूरी येथे आपल्या कुटुंबासमवेत राहणाऱ्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे आई वडील हळदीच्या कार्यक्रमाला गेले असता, मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधून आरोपी रमेश येडोबा मोरे हा पाणी पिण्याच्या बहाण्याने पीडितेच्या घरी आला. त्याने अल्पवयीन मुलीला कपाशीच्या शेतात ओढत आरोपीने बळजबरीने अत्याचार केला आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात (MIDC Walaj Police Station) आरोपी विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

धाब्यावर नेत केला अत्याचार: दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला मैत्रीचा बहाणा करून तिच्या शाळेच्या गेटपासून मोटार सायकलवर बसवून खुलताबाद येथील धाब्यावर घेवून जावून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे यापुर्वी देखील त्याने गेल्या 2 वर्षापासून तीन ते चार वेळा त्याच धाब्यावर घेवून जावून बलात्कार केला होता. या घटनेमुळे पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून, आरोपी शिवा चौधरी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.