ETV Bharat / state

एनआरसीसह नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात कन्नड तहसील कार्यालयावर मोर्चा

मोर्चात मोठया संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. मोर्चात सहभागी नागरिकांनी काळ्या फिती बांधून तसेच काळे झेंडे दाखवून भाजप सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी, तहसीलदार संजय वारकड यांना निवेदन देण्यात आले.

cab
एनआरसीसह नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात कन्नड तहसील कार्यालयावर मोर्चा
author img

By

Published : Dec 13, 2019, 11:53 PM IST

औरंगाबाद - 'जमियत उलमा हिंद मौलाना मैमुद मदनी संघा'तर्फे आज(13 डिसेंबर) एनआरसी आणि नागरिकत्व दुरुस्ती विधेयक(कॅब) विरोधात कन्नड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठया संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.

एनआरसीसह नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात कन्नड तहसील कार्यालयावर मोर्चा

हेही वाचा - नागरिकत्व दुरुस्ती विधेयक, 'सीएबी' आणि 'एनआरसी' विधेयक संविधान विरोधी - तिस्ता सेटलवाड

मोर्चात सहभागी नागरिकांनी काळ्या फिती बांधून तसेच काळे झेंडे दाखवून भाजप सरकारचा निषेध नोंदवला. तसेच, या विधेयकांना विरोध करणारे पोस्टरही मोर्चेकऱ्यांनी हातात घेतले होते. यावेळी, तहसीलदार संजय वारकड यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Intro: कन्नड़ तहसील कार्यालयावर वर NRC ,बिल विरोधात दिनांक 13 डिसेंबर शुक्रवार रोजी दुपारी 2 :30,,, वाजता जमियत उलमा हिंद मौलाना मैमुद मदनी संघातर्फे सिद्दिकी चौक ते तहसील कार्यालयावर NRC बिल च्या विरोध व सिटीझन बिल विरुधात शांतता मोर्चा काढण्यात आला. Body:यावेळी मोठया संख्येने मुस्लिम बांधव सहभागी होते या शांतता मोर्चात मुस्लिम बांधवांनी काळ्या फिती ,बांधले तसेच काळे झेंडे आणि NRC बिल विरोधी पोस्टर दाखवून बीजेपी सरकार विरोध केला या वेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव भाग घेतला होता ,Conclusion:तसेच या शांतता मोर्चात मोठा चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी तहसीलदार संजय वारकड यांना निवेदन देण्यात आले
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.