ETV Bharat / state

२८ वर्षीय तरुणाची विष पिऊन आत्महत्या

बाशी गेवराई येथील बाबासाहेब कणके याने शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अंबादास खुटेकर यांच्या शेतात विष प्राशन केल्याचे आढळून आले. त्याला उपचारासाठी रामेश्वर कणके यांनी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

२८ वर्षीय तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या
author img

By

Published : Nov 10, 2019, 7:34 AM IST

औरंगाबाद - पैठण तालुक्यातील बाशी गेवराई येथील २८ वर्षीय तरुणाने शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. बाबासाहेब चंद्रहार कणके असे मृत तरुणाचे नाव आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, बाशी गेवराई येथील बाबासाहेब कणके याने शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अंबादास खुटेकर यांच्या शेतात विष प्राशन केल्याचे आढळून आले. त्याला उपचारासाठी रामेश्वर कणके यांनी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. एमआयडीसी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काॅ. संपत दळवी, पो.ना.जाकेर शेख हे करत आहेत.

Intro:बाशी गेवराई येथील २८ वर्षीय तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या
Body:बाशी गेवराई येथील २८ वर्षीय तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील बाशी गेवराई येथील २८ तरुणाने शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.९) सकाळी उघडकीस आली.बाबासाहेब चंद्रहार कणके असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, बाशी गेवराई येथील बाबासाहेब कणके याने शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अंबादास खुटेकर यांच्या शेतात विष प्राशन केल्याचे आढळून आले. त्यास उपचारासाठी रामेश्वर कणके यांनी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. एमआयडीसी पोलिसांनी आकस्मात मृत्यू अशी नोंद केली असून या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काॅ. संपत दळवी, पो.ना.जाकेर शेख हे करत आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.