ETV Bharat / state

Trauma Care Center : खुलताबाद, वेरूळमध्ये ट्रामा केअर सेंटर उभारणार, आरोग्यमंत्र्यांची घोषणा

खुलताबाद, वेरूळमध्ये ट्रामा केअर सेंटर ( Trauma Care Center Will Be Start In Khuldabad ) उभारणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सावंत ( Tanaji Sawant Information ) यांनी आज विधान परिषदेत केली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असलेल्या खुलताबाद, वेरूळला यामुळे चांगलाच फायदा होणार आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्रामा केअर सेंटर ( Tanaji Sawant Information ) उभारण्याची मागणी विधान परिषदेत केली होती. त्यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ही घोषणा केली.

Trauma Care Center Will Be Start In Khuldabad
अंबादास दानवे आणि तानाजी सावंत
author img

By

Published : Dec 26, 2022, 5:25 PM IST

मुंबई - आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असलेल्या खुलताबाद, वेरूळ ( Ellora Caves ) येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. या महामार्गावर होणाऱ्या अपघाताची संख्या ( Trauma Care Center Will Be Start In Khuldabad )जास्त आहे. येथील पर्यटन स्थळाचे आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेऊन या परिसरात ट्रामा केअर सेंटर Trauma Care Center उभारण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सावंत ( Minister Tanaji Sawant ) यांनी केली. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्रामा केअर सेंटर ( Tanaji Sawant Information) उभारण्याची मागणी विधान परिषदेत केली होती.

मोठ्या संख्येने येतात पर्यटक खुलताबाद, वेरुळ येथे मोठ्या संख्येने पर्यटक (Trauma Care Center Will Be Start In Khuldabad ) येत असतात. येथे अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी नियम व निकष यात बदल करुन ट्रामा केअर सेंटर उभारले जाईल का? असा प्रश्न दानवे यांनी आरोग्यमंत्री ( Minister Tanaji Sawant ) यांना विचारला. तसेच जिल्हा आरोग्य केंद्रात रिक्त असलेल्या 10 जागा त्वरित भरण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

खुलताबाद येथे होणार ट्रामा केअर सेंटर सोलापूर धुळे या राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. शिवाय खुलताबादसह ( Trauma Care Center Will Be Start In Khuldabad ) दौलताबाद, वेरूळ, म्हैसमाळ, सुलीभंजन ही पर्यटन आणि धार्मिक स्थळे आहेत. अंबादास दानवे यांच्या या मागणीवर खुलताबाद येथे ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत ( Tanaji Sawant Information ) यांनी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.