ETV Bharat / state

हर्सूल कारागृहातील कैद्याचा उपचारादरम्यान मृत्यू - Harsul prison

सुर्यकांत ज्ञानोबा सूर्यवंशी (४०, रा. हर्सूल जेल) असे मृत कैद्याचे नाव आहे. सुर्यकांतला ५ जून रोजी कारागृहात असताना दुपारी बाराच्या सुमारास अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याच्यावर घाटीतील वॉर्ड क्रमांक पाचमध्ये उपचार सुरु होते.

Harsul prisoner dies during treatment in aurangabad
हर्सूल कारागृहातील कैद्याचा उपचारादरम्यान मृत्यू
author img

By

Published : Jun 15, 2021, 8:19 AM IST

औरंगाबाद - हर्सूल मध्यवर्ती कारागृहातील कैद्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याला घाटीत दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

अचानक श्वास घेण्यास त्रास झाला होता सुरू -

सुर्यकांत ज्ञानोबा सूर्यवंशी (४०, रा. हर्सूल जेल ) असे मृत कैद्याचे नाव आहे. सुर्यकांतला ५ जून रोजी कारागृहात असताना दुपारी बाराच्या सुमारास अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याच्यावर घाटीतील वॉर्ड क्रमांक पाचमध्ये उपचार सुरु होते. त्याचा रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा - रामाच्या नावावर खिसे भरण्याचे काम केले जात आहे, खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.