ETV Bharat / state

हर्षवर्धन जाधव शिवस्वराज्य पक्षाकडून लढवणार लोकसभा - औरंगाबाद

यावेळी काँग्रेसने उमेदवारी न दिल्याने नाराज झालेल्या आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवस्वराज्य पक्षाकडून निवडूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. खैरे यांना या निवडणुकीत हरवल्याशिवाय मी राहणार नाही असेही जाधव यांनी सांगतले.

हर्षवर्धन जाधव
author img

By

Published : Mar 24, 2019, 11:26 AM IST

औरंगाबाद - शिवसेनाआमदार हर्षवर्धन जाधव हे शिवस्वराज्य पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. येत्या ३० तारखेला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती हर्षवधन जाधव यांनी दिली.विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांना हरवण्यासाठी सर्वांची मदत घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवसेनाआमदार हर्षवर्धन जाधव हे शिवस्वराज्य पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.

खा. चंद्रकांत खैरे यांचे दिल्लीत संबंध असल्याने त्यांनी आपल्या विरोधात कमकुवत उमेदवार द्यायला लावल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. अब्दुल सत्तार यांच्यावर अन्याय झाला असून मला काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी अशी त्यांची इच्छा होती. मात्र, पक्षाने त्यांची मागणी मान्य केली नाही. त्यामुळे सत्तार यांनी अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतल्याचे हर्षबर्धन जाधव यांनी सांगितले.

३० मार्च रोजी दुपारी एक वाजता शिवराज्य बहुजन पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार असून सर्व धर्मीय मतदारांची सहा ते साडे सहा लाख मते मिळतील असा विश्वासही जाधव यांनी व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडी व एमआयएम पक्षाने स्वतःहून बाहेरून पाठिंबा दिला तर मी घेईल असेही त्यांनी सांगितले. आमदार इम्तियाज जलील यांच्याशी मैत्री असून आम्ही दोघेच सुशिक्षित उमेदवार असल्याचे जाधव म्हटले. आता मागे हटणार नसून खैरे यांना या निवडणुकीत हरवल्याशिवाय मी राहणार नाही असेही त्यांनी सांगतले. यावेळी उमेदवारी न दिल्याने त्यांनी काँग्रेसवर टीका केली.

Feed on FTP
Slug - mh_aur_1_23_harshvardhan_vis & byte

शिवस्वराज्य पक्षाकडून लोकसभेसाठी ३० तारखेला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिली. विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांना हरवण्यासाठी सर्वांची मदत घेणार . खैरेंनी नाडी पुडी करून कॉग्रेसने दिला कमकूव्वत उमेदवार दिला आहे, खैरे यांचे दिल्लीत संबंध असल्याने त्यांनी आपल्या विरोधात कमकुवत उमेदवार द्यायला लावल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला. अब्दुल सत्तार यांच्यावर अन्याय झालाय. मला काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी अशी त्यांची इच्छा होती मात्र पक्षाने त्यांची मागणी मान्य केली नाही त्यामुळे सत्तार यांनी अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतल्याच हर्षबर्धन जाधव यांनी सांगितलं. ३० मार्च रोजी दुपारी एक वाजता आपला पक्ष शिवराज्य बहुजन पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. सहा ते साडे सहा लाख मते मला सर्व धर्मांची मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केले. वंचित बहुजन आघाडी व एम आयएमपक्षाने स्वतः हून बाहेरून पाठिंबा दिला तर मी घेईल. माझी आमदार इम्तीयाज जलील यांच्याशी मैत्री आहे राहणार आहे आम्हि दोन्हीच सुशिक्षित राजकारणात आहे. मी आता मागे हटणार नाही खैरे यांना या निवडणुकीत हरवल्याशिवाय मी राहणार नाही. यावेळी त्यांनी उमेदवारी न दिल्याने कॉग्रेसवर टीका केली. 

Byte - हर्षवर्धन जाधव - आमदार शिवसेना

Amit
Aurangabad

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.