औरंगाबाद: जिन्सी पोलीस ठाण्याचे (Jinsi Police Thane) निरीक्षक व्यंकटेश केंद्रे ( Police Inspector Venkatesh Kendra ) आपल्या दालनात बसलेले असताना पोलीस कर्मचारी शेख मुजहीद तिकडे आले. त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आणि मुजाहीद यांनी केंद्रेकर यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात केंद्रेकर जखमी झाले असून त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून जिन्सी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस कर्मचारी मुजाहीद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जिन्सी पोलिसांनी दिली आहे. या हल्ल्यामागचे नेमक कारण काय याचा पोलीस तपास करत आहेत.
Fatal attack on a police : पोलीस निरीक्षकावर कर्मचाऱ्यचा जीवघेणा हल्ला - पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे
पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यावर जीव घेणा हल्ला झाला असून पोलीस कर्मचाऱ्यांनीच हा हल्ला केल्यचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिन्सी पोलीस ठाण्यात ( Jinsi Police Thane) ही घटना घडली असून यात पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे ( Police Inspector Venkatesh Kendra ) जखमी झाले आहेत.