ETV Bharat / state

व्हिडिओ : औरंगाबादेत जेवणाचे बिल मागितल्याने ग्राहकांची हॉटेल चालकाला मारहाण - fought

औरंगाबादेत जेवणाचे बिल मागितल्याने ८ जणांनी हॉटेल चालकाला मारहाण मारहाण केली. ही घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे.

औरंगाबादेत जेवणाचे बिल मागितल्याने ग्राहकांची हॉटेल चालकाला मारहाण
author img

By

Published : Jun 19, 2019, 9:31 AM IST

औरंगाबाद - हॉटेल बंद करण्यासाठी टीव्हीचा आवाज कमी करून जेवणाचे बिल द्या, असे कॅशियरने सांगितल्याने ८ जणांनी वाद घालून त्याच्यावर हल्ला केला. ही घटना चिस्तीया कॉलनी येथे घडली आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

औरंगाबादेत जेवणाचे बिल मागितल्याने ग्राहकांची हॉटेल चालकाला मारहाण

कैलास प्रकाश सुलाने, असे संशयिताचे नाव आहे. चिस्तीया चौकात फिजा हॉटेलमध्ये रात्री अकराच्या सुमारास ८ जण हॉटेलमध्ये आले दारू व जेवण करताना त्यांनी टीव्हीचा आवाज वाढवला. त्यामुळे कॅशिअर गणेश शेवाळे यांनी त्यांना टीव्हीचा आवाज कमी करा जेवणाचे बिल लगेच द्या, हॉटेल बंद करण्याची वेळ झाल्याचे सांगितले. यावरून ८ जणांनी शेवाळे यांच्याशी वाद घालून त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यातील एकाने टेबलवरील काचेचा ग्लास शेवाळे यांच्या डोळ्याजवल व त्यांच्या हातावर मारला. हॉटेलमधील गोंधळ पाहून मालक प्रवीण जयस्वाल व व्यवस्थापक रंजीत राजपूत यांनी धाव घेतली. यानंतर सिडको पोलिसांना कळवले. यात संशयित कैलास सुलाने याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित ७ जण पसार झाले आहे. या घटनेची नोंद सिडको पोलीस ठाण्यात करण्यात आली पोलीस असून पुढील तपास करत आहेत.

Intro:हॉटेल बंद करण्यासाठी टीव्हीचा आवाज कमी करून जेवणाचे बिल द्या असे कॅशियर ने सांगितल्याने आठ जणांनी वाद घालून त्यांच्या डोळ्यावर काचेचा ग्लास ने वार केला केल्याची घटना चिस्तीया कॉलनी येथे घडली.
Body:
कैलास प्रकाश सुलाने असे संशयिताचे नाव असून चिस्तीया चौकात फिजा हॉटेलमध्ये रात्री अकराच्या सुमारास 8 जण हॉटेलमध्ये आले दारू व जेवण करताना त्यांनी टीव्हीचा आवाज वाढवीला. त्यामुळे कॅशिअर गणेश शेवाळे यांनी त्यांना टीव्हीचा आवाज कमी करा जेवणाचे बिल लगेच द्या हॉटेल बंद करण्याची वेळ झाल्याचे सांगितले.यावरून 8 जणांनी शेवाळे यांच्याशी वाद घालून त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यातील एकाने टेबलवरील काचेचा ग्लास शेवाळे यांच्या डोळ्याजवल व त्यांच्या हातावर मारला.हॉटेलमधीलगोंधळ पाहून मालक प्रवीण जयस्वाल व व्यवस्थापक रंजीत राजपूत यांनी धाव घेतली. यानंतर सिडको पोलिसांना कळविली यात संशयित कैलास सुलाने याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित 7 जण पसार झाले आहे. या घटनेची नोंद सिडको पोलीस ठाण्यात करण्यात आली पोलीस असून पुढील तपास करीत आहेतConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.