ETV Bharat / state

कर्णपुरा यात्रेत पायी जाणाऱ्या ६ मित्रांना भरधाव बसची धडक; एकाचा मृत्यू - कर्णपुरा यात्रा

मृत सुदर्शन आणि अनिकेत हे इतर मित्रांसह आज पहाटे साडेचार वाजता पायी दर्शनाला जात असताना औरंगाबाद-जालना रस्त्यावर सेवनहिल येथे मागून आलेल्या भरधाव मिनीबसने सहाही मित्रांना धडक दिली. अपघतानंतर बसचा चालक फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले आहे.

कर्णपुरायात्रेत पायी जाणाऱ्या सहा मित्रांना भरधाव बसने चिरडले
author img

By

Published : Oct 6, 2019, 5:02 PM IST

Updated : Oct 6, 2019, 8:35 PM IST

औरंगाबाद - कर्णपुरा येथील देवीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या सहा तरुणांना भरधाव बसने धडक दिल्याची घटना आज पहाटे औरंगाबाद-जालना रस्त्यावर घडली आहे. या घटनेत एकजण ठार, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अनिकेत काळवणे (वय 17, रा. शिवाजी कॉलोनी, मुकुंदवाडी) असे मृताचे नाव आहे. तर, संदीप बनसोडे, आदित्य गायकवाड, शुभम नरवडे, सुदर्शन साळुंखे हे गंभीर आहेत.

धनंजय मुळे, उपनिरिक्षक

हेही वाचा - दौलताबाद घाटातील ऐतिहासिक दरवाजाला एसटी धडकली; चालक गंभीर, तीन प्रवासी किरकोळ जखमी

नवरात्री दरम्यान औरंगाबाद शहरातील लाखो भाविक रोज पहाटे कर्णपुरा येथे देवीच्या दर्शनासाठी जातात. मृत अनिकेत इतर मित्रांसह आज पहाटे साडेचार वाजता पायी दर्शनासाठी जात होता. त्याचवेळी औरंगाबाद-जालना रस्त्यावर सेवनहील येथे मागून आलेल्या भरधाव मिनीबसने सहाही मित्रांना धडक दिली. गाडीसोबत अनिकेत फरपटत गेला. नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने सर्व जखमींना रुग्णलयात हलविले तेथे उपचारा दरम्यान अनिकेतचा मृत्यू झाला. अपघतानंतर बसचा चालक फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:कर्णपुरा देवीची आई दर्शना साठी पायी जाणाऱ्या सहा तरुणांना भरधाव मिनीबस ने चिरडला ची घटना आज पहाटे औरंगाबाद जालना रस्त्यावर घडली या घटनेत दोन युवक ठार झाले व तीन तरुण गंभीर जखमी झाले आहे सुदर्शन साळुंखे व अनिकेत काळवणे अशी अपघातात ठार झालेल्या दोन्ही युवकांची नावे आहे तर संदीप बनसोडे आदित्य गायकवाड शुभम नरवाडे हे गंभीर जखमी आहेत.तर एक जन किरकोळ आहे

Body:नवरात्रि दरम्यान औरंगाबाद शहरातील लाखो भाविक रोज पहाटे कर्णपुरा येथे देवीच्या दर्शनाला पायी जात असतात. मृत सुदर्शन अनी अनिकेत हे इतर मित्रासह आज पहाटे साडेचार वाजत पायी दर्शनाला जात असताना औरंगाबाद-जालना रस्त्यावर सेवनहील येथे पाठी मागुन आलेल्या भरधाव मिनिबस ने सहाही मित्राना धडक दिली.अपघता नंतर बस चा चालक पसार झाला होता पोलिसानी त्याचा पाठलाग करुण त्यास ताब्यात घेतले आहे.. याप्रकरणी पुण्डलीकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे

बाईट.. धनंजय मुळे
उपनिरिक्षकConclusion:
Last Updated : Oct 6, 2019, 8:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.