ETV Bharat / state

चापानेर शिवारात आढळला १८ वर्षीय तरुणीचा मृतदेह

शुक्रवारी (काल) रात्री आठ वाजले तरी तरुणी घरी न आल्याने आई-वडिलांनी तिची शोधाशोध केली. मात्र, तरुणी सापडली नाही. याप्रकरणी रविराव रामलाल राव याला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याची विचारपूस केली. मात्र, त्याने काही माहिती नसल्याचे सांगितले.

body-of-18-year-old-girl-was-found-in-chapaner-shivar-aurangabad
चापानेर शिवरात आढळला १८ वर्षीय तरुणीचा मृतदेह
author img

By

Published : Nov 30, 2019, 2:56 PM IST

Updated : Nov 30, 2019, 3:05 PM IST

औरंगाबाद - कन्नड तालुक्यातील आठेगाव येथील १८ वर्षीय तरुणीचा मृतदेह चापानेर शिवारातील शेतात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तरुणीवर चापानेर शिवारात नेऊन अतिप्रसंग केल्याचा संशय आहे.

हेही वाचा- लंडन ब्रिज हल्ला : हल्लेखोर पोलिसांकडून ठार; चाकू हल्ल्यात दोन नागरिकांचा मृत्यू

शुक्रवारी (काल) रात्री आठ वाजले तरी तरुणी घरी न आल्याने आई-वडिलांनी तिची शोधाशोध केली. मात्र, तरुणी सापडली नाही. याप्रकरणी रविराव रामलाल राव याला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याची विचारपूस केली. मात्र, त्याने काही माहिती नसल्याचे सांगितले.

रात्री साडे अकरा वाजता पोलीस निरीक्षक सुनील नेवसे, उपनिरीक्षक बजरंग कुटुंबरे जमादार मनोज घोडके यांनी आठेगाव ते चापानेर परिसर पिंजून काढला. यावेळी चापानेर शिवारात तरुणीचा मृतदेह आढळून आला. रात्रीच तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. संशयित हा गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून चापानेर परिसरात घरातील फरशी बसविण्याचे काम करतो. तरुणीच्या वडिलांशी त्याची ओळख झाली. त्यातून त्याचे घरी येणे जाणे वाढले होते. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Intro:
कन्नड तालुक्यातील आठेगाव येथील १८ वर्षीय तरुणीचा मृतदेह चापानेर शिवरातील शेतात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
रविराव रामलाल राव वय २३ वर्ष खालीलाबाद संत कबीर नगर उत्तरप्रदेश हल्ली मुक्काम चापानेर ता.कन्नड असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव असून त्याने सदर तरुणीस चापानेर शिवरातील गट न १०८ मधील संतोष बोरसे यांच्या शेतात नेवून अतिप्रसंग केलाचा संशय आहे.
Body:दी २९ रोजी रात्री आठ वाजले तरी सदर तरुणी घरी न आल्याने आई वडील व नातेवाइकानी शोधशोध सुरु केली मात्र तरुणी सापडली नाही. म्हणून रविराव यांच्यावर घराच्याना संशय आला त्यांस ताब्यात घेवून विचारपूस केली मात्र मला कहिच माहिती नसल्याचे संगीतले यामुळे मुलगी बेपत्ता आसल्याची माहिती ग्रामीण पोलिसाना देण्यात आली. यावेळी पोलिसांनी संशयित अरोपीस ताब्यात घेवून विचारपुस केली तरी आरोपीने कबूली दिली नाही. म्हणून रात्री साडे आकरा वाजता पोलीस निरीक्षक सुनील नेवसे, उपनिरीक्षक बजरंग कुटुंबरे बीट जमादार मनोज घोडके यांनी आठेगाव ते चापानेर परिसर पिंजुन काढला यावेळी चापानेर शिवरात तरुणीचा मृतदेह आढळून आला. रात्रीच तरुणीचे प्रेत शवविच्छेदन साठी कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील पोलीस कारवाई सुरु आसल्याने संध्याकाळ पर्यंत गुन्हा दाखल होणार आहे.Conclusion:सदर आरोपी हा गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून चापानेर परिसरात घरातील फरशी बसविन्याचे मिस्तरी काम करतो तरुणीच्या वडिलांशी त्याची ओळख झाली त्यातून त्याचे घरी येणे जाणे वाढले होते. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली असून बलात्कार की खून अशा चर्चेला उधाण आले असून सदर तरुणीची प्रकृती नाजुक होती तरुणीचा खून की बलात्कार हे शवविच्छेदन झाल्या नंतरच स्पष्ट होणार आहे.
Last Updated : Nov 30, 2019, 3:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.