ETV Bharat / state

चापानेर खेडाफाटा येथे बसची दुचाकीला धडक, एकजण ठार - बसची दुचाकीला धडक

चापानेर-जळगाव घाट रस्त्यावरील खेडा फाट्याजवळ गुरवारी रात्री 8 च्या सुमारास एसटी महामंडळाच्या बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.

aurangabad
चापानेर खेडाफाटा येथे बसची दुचाकीला धडक
author img

By

Published : Dec 20, 2019, 10:10 AM IST

औरंगाबाद - कन्नड तालुक्यातील चापानेर-जळगाव घाट रस्त्यावरील खेडा फाट्याजवळ गुरुवारी रात्री 8 च्या सुमारास एसटी महामंडळाच्या बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. अशोक एकनाथ जाधव (वय 52) वर्ष राहणार चापानेर असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

aurangabad
बस दुचाकीच्या धडकीत दुचाकीस्वाराचा मृत्यू

जेहुर-औरंगाबाद ही बस औरंगाबाद येथून जेहुरकडे जात होती. यावेळी अशोक जाधव हे दुचाकीने जळगाव घाटकडे जात होते. दरम्यान, खेडा फाट्याजवळ बसची दुचाकीला धडक बसली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जाधव यांना चापानेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाधव यांना दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासात त्यांना मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी कन्नड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा - अनुराधा पाटील यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार

हेही वाचा - परीक्षेच्या तणावातून औरंगाबादेत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Intro: कन्नड़ तालुक्यातील चापानेर-जळगाव घाट रस्त्यावरील खेड़ा फाट्याजवळ गुरवारी रात्री 8 वाजेचा सुमारास एसटी महामंडळच्या बसने दुचाकीला धड़क दिली. या अपघातात दुचाकिस्वार ठार झाला आहे. अशोक एकनाथ जाधव वय 52 वर्ष राहणार चापानेर असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
Body: जेहुर-औरंगाबाद ही बस औरंगाबाद येथून जेहुर कड़े जात होती. त्या वेळी अशोक जाधव मोटारसायकलने जळगाव घाट कड़े चालले होते. खेड़ा फाट्याजवळ बसची दुचाकी ला धड़क बसल्याने अशोक जाधव यांचा मृत्यु झाला.
Conclusion: पोलिसांनी घटना स्थळी जाऊन मृत जाधव यांना चापानेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरानी त्यांना तपासून मृत घोषित केले. पुढील तपास कन्नड़ ग्रामीण पोलीस करीत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.