ETV Bharat / state

विधानपरिषद निवडणुकीसाठी औरंगाबादमध्ये काँग्रेसकडून भवानीदास कुलकर्णींना उमेदवारी - प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे

बाबुराव कुलकर्णी यांच्या उमेदवारीची घोषणा करताना आमदार थोरात म्हणाले, की कुलकर्णी हे ज्येष्ठ नेते आहेत. औरंगाबाद व जालना या दोन्ही जिल्ह्यात त्यांचा मोठा जनसंपर्क असल्याने या निवडणुकीत ते निश्चित विजयी होतील.

bhavanidas kulkarni standing for vidhanparishad elections from congress in aurangabad
author img

By

Published : Jul 31, 2019, 9:22 AM IST

मुंबई - विधानपरिषदेच्या औरंगाबाद, जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या मतदारसंघासाठी काँग्रेसच्या वतीने बाबुराव उर्फ भवानीदास कुलकर्णी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली.

bhavanidas kulkarni standing for vidhanparishad elections from congress in aurangabad
विधानपरिषद निवडणुकीसाठी, औरंगाबादमध्ये काँग्रेसकडून भवानीदास कुलकर्णी यांना उमेदवारी

बाबुराव कुलकर्णी यांच्या उमेदवारीची घोषणा करताना थोरात म्हणाले, की कुलकर्णी हे ज्येष्ठ नेते आहेत. औरंगाबाद व जालना या दोन्ही जिल्ह्यात त्यांचा मोठा जनसंपर्क असल्याने या निवडणुकीत ते निश्चित विजयी होतील. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री नसीम खान, विधानपरिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आ. शरद रणपिसे आणि प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे आदी उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी कुलकर्णी यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Intro:विधानपरिषद निवडणुकीसाठी बाबुराव उर्फ भवानीदास कुलकर्णी काँग्रेसचे उमेदवारः आ. बाळासाहेब थोरात
Body:विधानपरिषद निवडणुकीसाठी बाबुराव उर्फ भवानीदास कुलकर्णी काँग्रेसचे उमेदवारः आ. बाळासाहेब थोरात

मुंबई, ता. ३० :

विधानरिषदेच्या औरंगाबाद, जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने बाबुराव उर्फ भवानीदास कुलकर्णी यांना उमेदवारी दिली आहे,  अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
बाबुराव कुलकर्णी यांच्या उमेदवारीची घोषणा करताना आ. थोरात म्हणाले की, कुलकर्णी हे ज्येष्ठ नेते आहेत. औरंगाबाद व जालना या दोन्ही जिल्ह्यात त्यांचा मोठा जनसंपर्क असल्याने या निवडणुकीत ते निश्चित विजयी होतील. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री नसीम खान,विधानपरिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आ. शरद रणपिसे, प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी कुलकर्णी यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.