ETV Bharat / state

Aurangabad Crime News : आईस म्हणाला मंडप बांधून येतो; चार दिवसांनी मृतदेह आढळला

वैजापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली ( Aurangabad Crime News ) आहे. येथील बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह महालगांव येथील कालव्यात ( Sirajgaon youth Dead Body Found ) आढळला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

author img

By

Published : Apr 3, 2022, 10:28 PM IST

yogesh kardile
yogesh kardile

वैजापूर (औरंगाबाद) - औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली ( Aurangabad Crime News ) आहे. येथील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह जलदगती कालव्यात आढळून आला ( Sirajgaon youth Dead Body Found ) आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. योगेश नाथा कर्डीले ( वय 23, सिरजगांव ता. वैजापूर ) असे या तरुणाचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, योगेश कर्डीले याचा सिरजगांव येथे मंडपाचा व्यवसाय आहे. शुक्रवारी घरी आईला मी मंडपाच्या कामानिमित्त बाहेर चाललो आहे म्हणून त्याने सांगितले. त्यानंतर योगेशचा मृतदेह महालगांव जवळ पाटाच्या पाण्यात तरंगताना आढळून आला. तर, त्याची मोटारसायकल आणि मोबाईल हनुमंतगांव येथे पाटाच्या कडेला सापडली आहे.

माहिती मिळताच विरगांव पोलीस ठाण्याचे बीट जमादार गणेस पंढुरे, पोलीस पाटील सुधाकर शेळके यांनी पंचनामा करुन तरुणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आहे. पुढील उत्तरीय तपासणीसाठी तो मृतदेह पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

हेही वाचा - Nashik Pawan Express Derailed : नाशिकमध्ये पवन एक्सप्रेसचे अकरा डबे रुळावरुन घसरले; 6 जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.