ETV Bharat / state

Aurangabad Collector Sunil Chavan: पूरग्रस्त परिस्थितीचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडून उपाययोजना - Collector Sunil Chavan

गंगापूर तालुक्यातील जुने नेवरगाव येथे पूरस्थितीचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी स्वतः गोदावरी नदीकाठी पाहणी करून उपाय योजना सुचवल्या व स्थानिक नागरिकांकडून पुराची माहिती घेत सुचना केल्या. गोदावरी नदीत ( Godavari river ) नाशिक धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू ( Water released from dam ) असुन पुराचा संभाव्य धोका असलेल्या गावांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण ( Collector Sunil Chavan ) यांनी गुरुवारी 14 रोजी साडेचारच्या दरम्यान पूरग्रस्त परिस्थितीचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी स्वतः ही पाहणी करून उपाययोजना सुचवल्या आहेत.

river flood
गोदावरी नदीकाठी पाहणी
author img

By

Published : Jul 15, 2022, 5:04 PM IST

गंगापूर (औरंगाबाद) - गंगापूर तालुक्यातील जुने नेवरगाव येथे पूरस्थितीचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी स्वतः गोदावरी नदीकाठी पाहणी करून उपाय योजना सुचवल्या व स्थानिक नागरिकांकडून पुराची माहिती घेत सुचना केल्या आहेत. गोदावरी नदीत ( Godavari river ) नाशिक धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू ( Water released from dam ) असून पुराचा संभाव्य धोका असलेल्या गावांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण ( Collector Sunil Chavan ) यांनी गुरुवारी 14 रोजी साडेचारच्या दरम्यान पूरग्रस्त परिस्थितीचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी स्वतः ही पाहणी करून उपाययोजना सुचवल्या आहेत. नदीजवळ असलेल्या वास्तव्यास असलेल्या वस्त्यावरील नागरिकांनी नदीकाठपासून दूर सुरक्षितस्थळीच वास्तव्यास राहावे असे आवाहन केले आहे.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना - गोदावरी नदीजवळ असलेल्या जुन्या गावांचे पुनर्वसन झाले असले तरी अनेक नागरिक हे जुन्या गावात वास्तव्यास आहे. गोदावरी नदीचा पुराचा संभाव्य धोका ओळखून नागरिकांनी सुरक्षित स्थळी वास्तव्यास रहावे. नदीकाठी असलेले जुने गावं, नेवरगाव, कानडगाव, ममदापूर, बगडी, जामगाव, कायगाव, अंबळनेर, लखमापूर, गळणीब, धनगर पट्टी, ओझर ,सावखेडा, मांगेगाव, महालक्ष्मी खेडा, आदी गाव पूरग्रस्त होऊ शकता. पूर परिस्थितीत नदीकाठी लोकवस्तीरील नागरिकांनी सुरक्षित वास्तव्यास रहावे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.गोदावरी नदी काठच्या जुने नेवरगाव येथील पूरग्रस्त भागाचा जिल्हाधिकारी यांनी गोदावरी नदी पूरस्थितीची पाहणी करून नागरिकांशी चर्चा केली.

ग्रामस्थांची उपस्थिती - यावेळी पोलीस अधीक्षक मनीष कळवानिया, वैजापूरचे उपविभागीय अधिकारी माणिकराव आहेर, तहसीलदार सतीश सोनी,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले,पोलीस निरीक्षक संजय लोहकरे,तालुका कृषि अधिकारी ज्ञानेश्वर तारगे , मंडळ अधिकारी आदिनाथ जोशी,बाळासाहेब जाधव,तलाठी संदीप पवार,तलाठी सुनील ढोले,ग्रामसेवक, पोलीस पाटील संतोष गायके,दीपक वाढे,कृषी पर्यवेक्षक शाम काळे,कृषी सहाय्यक पी.एम.खेमणर, मंडळ अधिकारी जोशी, अनंतगिरी महाराज, ग्रामसेवक किशोर गायकवाड, तलाठी संदीप पवार, विश्वनाथ नागुर्डे, भगवान पवार यांच्या सह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

हेही वाचा - Devendra Fadnavis raj thackeray meeting: अमित ठाकरेंची राजकारणात एंन्ट्री?; देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची "शिवतीर्थावर" भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.