ETV Bharat / state

जिल्ह्यात शनिवारी 138 नव्या कोरोना रुग्णांची वाढ, एकूण रुग्णसंख्या 6 हजार 402 वर - औरंगाबाद कोरोनाबाधित संख्या

जिल्ह्यात शनिवारी सकाळी 138 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये 78 पुरूष, 60 महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 6 हजार 402 कोरोनाबाधित आढळले असून 3 हजार126 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 287 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 989 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी दिवसभरात परीक्षण करण्यात आलेल्या 795 स्वॅबपैकी 138 अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

An increase of 138 new patients in the district, bringing the total number of patients to 6402
जिल्ह्यात 138 नव्या रुग्णांची वाढ, एकूण रुग्णसंख्या 6402 वर
author img

By

Published : Jul 4, 2020, 2:02 PM IST

औरंगाबाद - जिल्ह्यात शनिवारी सकाळी 138 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये 78 पुरूष, 60 महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 6 हजार402 कोरोनाबाधित आढळले असून 3 हजार 126 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 287 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 989 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शुक्रवारी दिवसभरात परीक्षण करण्यात आलेल्या 795 स्वॅबपैकी 138 अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. औरंगाबाद मनपा हद्दीतील 101 नवे रुग्ण आढळून आले आहेत ज्यामध्ये रघुवीर नगर (1), आलमगीर कॉलनी (1), हर्सुल (3), शाह बाजार (1), मुकुंदवाडी (1), आंबेडकर नगर (1), नवाबपुरा (3), लोटा कारंजा (1), बाबू नगर (5), जाधववाडी (1), गुलमोहर कॉलनी (5), देवळाई परिसर (2), कांचनवाडी (4), सहकार नगर (1), रेल्वे स्टेशन परिसर (2), त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी (2), उल्कानगरी, गारखेडा (2), बंबाट नगर (2), मिसारवाडी (8), हर्ष नगर (1), एन बारा (1), एन अकरा, सिडको (3), नवजीवन कॉलनी (2), हडको (1), छावणी (2), एमजीएम परिसर (1), पडेगाव (3), गजानन कॉलनी (10), पद्मपुरा, कोकणावाडी (3), गादिया विहार (2), बुड्डी लेन (1), सिडको (4), तारक कॉलनी (2), उस्मानपुरा (1), क्रांती चौक (2), राम नगर (1), समता नगर (2), मिलिंद नगर (1), अरिहंत नगर (5), विठ्ठल नगर (6), शिवेश्श्वर कॉलनी, मयूर पार्क (1) या भागातील रुग्ण आहेत तर ग्रामीण भागात 37 नवे रुग्ण आढळुन आले आहेत ज्यामध्ये रांजणगाव (2), गोंदेगाव (1), डोंगरगाव (1), द्वारकानगरी, बजाज नगर (2), वाळूज महानगर सिडको, बजाज नगर (5), जिजामाता सो., वडगाव (1), जीवनधारा सो., बजाज नगर (3), सिडको महानगर (1), सपना मार्केट जवळ, बजाज नगर (1), वडगाव कोल्हाटी (1), इंड्रोस सो., बजाज नगर (1), विश्वविजय सो., बजाज नगर (1), कृष्णकोयना सो., बजाज नगर (2), वडगाव, बजाज नगर (2), धनश्री सो., बजाज नगर (1), सायली सो., बजाज नगर (1), प्रताप चौक, बजाज नगर (2), श्रीराम सो., बजाज नगर (1), शनेश्वर सो., बजाज नगर (1), वृंदावन हॉटेल जवळ, बजाज नगर (1), साजापूर (1), सारा परिवर्तन सावंगी (3), कुंभारवाडा, पैठण (1) फत्ते मैदान, फुलंब्री (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी तिजोरीत खडखडाट; मंत्र्यांच्या गाड्यांसाठी उधळपट्टी

घाटी रुग्णालयात अरुणोदय कॉलनीतील 72 वर्षीय पुरुष, लोटाकारंजा येथील 48 वर्षीय स्त्री, शेलूद चाठा येथील 65 वर्षीय पुरुष, अझिम कॉलनी, जुना बाजार यैथील 65 वर्षीय स्त्री आणि सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील 65 वर्षीय पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच एका खासगी रुग्णालयात पैठण येथील 73 वर्षीय महिला, सिडकोतील 71 वर्षीय पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत 222 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यापैकी 217 रुग्ण जिल्ह्यात वास्तव्यास होते. त्यामुळे आतापर्यंत घाटी रुग्णालयात जिल्ह्यातील 218, विविध खासगी रुग्णालयातील 68, जिल्हा सामान्य रुग्णालयातील 01 अशा एकूण 287 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.