ETV Bharat / state

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदतीचे वाटप - अवकाळी पावसामुळे नुकसान

मराठवाड्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्याची नुकसान भरपाई देण्यात आली. 18 नोव्हेंबर रोजी शासनाने अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर केली.

damage crop
नुकसान झालेले पिक
author img

By

Published : Nov 27, 2019, 2:42 PM IST

औरंगाबाद - मराठवाड्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्याची नुकसान भरपाई देण्यात आली. 18 नोव्हेंबर रोजी शासनाने अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मराठवाड्याला 819 कोटींची मदत मिळाली होती, त्यापैकी 386 कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना देण्यात आली.

राज्यात ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस आलेला परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या जीवावर उठला होता. यात मराठवाडा विभागात 41 लाख 49 हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. झालेले नुकसान पाहता शासनाने तातडीने पंचनामे करून आपला अहवाल सादर केला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या मदतीचा मराठवाड्याच्या वाट्याला 819 कोटी रुपये मिळाले. मिळालेल्या मदतीचे वाटप सुरू करण्यात आले असून जवळपास साडेचार लाख शेतकऱ्यांना 386 कोटींच्या मदत निधीचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मदत मिळालेल्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय संख्या

औरंगाबाद - 1 लाख 9 हजार 620, जालना - 20 हजार 928, बीड - 17 हजार 598, लातूर - 46 हजार 137, उस्मानाबाद - 63 हजार 496, नांदेड - 81 हजार 487, परभणी - 83 हजार 096, हिंगोली - 33 हजार 104 शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. उर्वरित मदत निधी नियमानुसार आणि वेळेत शेतकऱ्यांना देण्यात येईल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा - ऊसाच्या वाढीव दरासाठी शेतकऱयांचे आंदोलन, पैठण - शेवगाव रस्त्यावर केला रास्तारोको

Intro:मराठवाड्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्याची नुकसान भरपाई देण्यात आली. 18 नोव्हेंबर रोजी शासनाने अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मराठवाड्याला 819 कोटींची मदत मिळाली होती त्यापैकी 386 कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना देण्यात आली.

Body:राज्यात ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस आलेला परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या जीवावर उठला होता. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वाधिक फटका बसला तो मराठवाड्याला. विभागात 41 लाख 49 हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. झालेलं नुकसान पाहता शासनाने तातडीने पंचनामे करून आपला अहवाल सादर केला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यात आली आहे.

Conclusion:शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या मदतीचा मराठवाड्याच्या वाट्याला 819 रुपये मिळाले. मिळालेल्या मदतीचे वाटप सुरू करण्यात आलं आहे. जवळपास साडेचार लाख शेतकऱ्यांना 386 कोटींच्या मदत निधीचे वाटप करण्यात आले. ज्यामध
औरंगाबाद - 109620, जालना - 20928, बीड - 17598, लातूर - 46137, उस्मानाबाद - 63496, नांदेड - 81487, परभणी - 83096, हिंगोली - 33104 शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. उर्वरित मदत निधी नियमानुसार आणि वेळेत शेतकऱ्यांना देण्यात येईल अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.