ETV Bharat / state

अब्दुल सत्तारांनी आजारी रावसाहेब दानवेंची रुग्णालयात घेतली भेट, चर्चांना उधाण - congress

उपचार सुरू असताना अनेक कार्यकर्ते त्यांच्या भेटीला रुग्णालयात दाखल होत आहेत. रावसाहेब दानवे यांना भेटणाऱ्यात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि अब्दुल सत्तार यांचाही समावेश आहे.

काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार
author img

By

Published : Apr 9, 2019, 5:33 PM IST

औरंगाबाद - भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे गेल्या २ दिवसांपासून आजारी आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत वायरल इन्फेक्शन झाल्याने दानवे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, 9 एप्रिलला अब्दुल सत्तार दुपारच्या सुमारास रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे दानवे-सत्तार भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

उपचार सुरू असताना अनेक कार्यकर्ते त्यांच्या भेटीला रुग्णालयात दाखल होत आहेत. रावसाहेब दानवे यांना भेटणाऱ्यात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि अब्दुल सत्तार यांचाही समावेश आहे.

काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार

दानवे आपले राजकीय मित्र आहेत आणि राजकीय मित्रांच्या सुखदुःखात जायला पाहिजे म्हणून त्यांच्या प्रकृतीची विचारणा करायला रुग्णालयात आल्याचे उत्तर अब्दुल सत्तार यांनी दिले. रावसाहेब दानवे २ दिवसात बरे होतील आणि पुन्हा प्रचाराला येतील असे देखील सत्तार यांनी सांगितले. अब्दुल सत्तार गेल्या महिन्याभरापासून भाजपच्या जवळ जात आहेत. अशा अनेक चर्चा राजकीय वर्तुळात वर्तवल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, त्यानंतर अचानक अब्दुल सत्तार एकाच विमानाने मुंबईला देखील गेले होते. त्यामुळे अब्दुल सत्तार भाजपशी जवळीक साधत आहे का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला होता. त्यात अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा या चर्चेला उधाण आले आहे.

Intro:आजारी असलेल्या रावसाहेब दानवे यांची काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. सत्तार - दानवे भेटीने राजकीय चर्चेला उधाण आल आहे.

Body:रावसाहेब दानवे माझे मित्र असल्याने चौकशी करायला आल्याच अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.

Conclusion:भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे गेल्या दोन दिवसांपासून आजारी आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत ऊन लागल्याने रावसाहेब दानवे आजारी आहेत. त्यांना वायरल इन्फेक्शन झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असताना अनेक कार्यकर्ते त्यांच्या भेटीला रुग्णालयात दाखल होत आहेत. रावसाहेब दानवे यांना भेटणाऱ्यात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि अब्दुल सत्तार यांचाही समावेश आहे. 9 एप्रिल रोजी अब्दुल सत्तार दुपारच्या सुमारास रुग्णालयात दाखल झाले. दानवे - सत्तार भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मात्र दानवे आपले राजकीय मित्र आहेत आणि राजकीय मित्रांच्या सुखदुःखात जायला पाहिजे म्हणून त्यांच्या प्रकृतीची विचारणा करायला रुग्णालयात आल्याच उत्तर अब्दुल सत्तार यांनी दिल. रावसाहेब दानवे दोन दिवसात होतील आणि पुन्हा प्रचाराच्या येतील असे देखील सत्तार यांनी सांगितल. अब्दुल सत्तार गेल्या महिन्याभरापासून भाजपच्या जवळ जात आहे अशा अनेक चर्चा राजकीय वर्तुळात वर्तवल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, त्यानंतर अचानक अब्दुल सत्तार यांनी एकाच विमानाने मुंबईला देखील गेले होते त्यामुळे भाजपशी जवळीक अब्दुल सत्तार साधत आहे का असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला होता, त्यात अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा या चर्चेला उधाण आल आहे.

byte - अब्दुल सत्तार - काँग्रेस नाराज आमदार

(भेटीचा एक व्हिडिओ whats अँप वर टाकलाय)
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.