ETV Bharat / state

दारू प्यायला मज्जाव केल्याने मद्यपींनी घरमालकाची दुचाकी जाळली - शेख समीर

घरासमोर दारू पित असलेल्या तरुणांना दारू पिण्यास रोखले म्हणून मद्यपिणी घरमलकाची दुचाकी जाळली.

जिन्सी पोलिस ठाणे
author img

By

Published : Jun 12, 2019, 11:09 AM IST

औरंगाबाद - घरासमोरील पार्किंगमध्ये दारू पित असलेल्या तरुणांना दारु पिण्यास मज्जाव केला, म्हणून त्यांनी घरमालकाची दुचाकी पेट्रोल टाकून जाळून टाकल्याची घटना 9 जून रोजी रात्रीच्या सुमारास जिन्सीतील रविंद्र नगरमध्ये घडली.

मद्यपीवर जिन्सी पोलिस ठाणे अंतर्गत दुचाकी जाळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

अब्दुल रऊफ मोहमंद युसूफ, ५० (रा. रविंद्र नगर) यांच्या घरासमोर संशयित आरोपी शेख समीर, (२३, रा. रवींद्रनगर) हा ९ जून रोजी रात्री मित्रासोबत दारू पित होता. अब्दुल रऊफ यांनी त्यांना तेथे दारू न पिण्याची विनंती केली. तेव्हा आरोपींनी त्यांना धमकी देत पोबारा केला.

त्याच रात्री घरासमोर उभ्या असलेली त्यांच्या दुचाकीवर (एम एच २१ ए एच - ७०३०) पेट्रोल टाकून ती जाळण्यात आली. हा प्रकार समीरनेच केल्याची तक्रार रफत यांनी दिल्यानंतर त्याच्यावर जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:घरासमोरील पार्किंग मध्ये दारु पित असलेल्या तरुणांना दारु पिण्यास मज्जाव करणाऱ्या घरमालकाच्या दुचाकीवर पेट्रोल टाकून जाळून टाकल्याची घटना जिन्सीतील रविंद्र नगर मध्ये घडली. 9 जून रोजी रात्री घडली घटना

Body: अब्दुल रऊफ मोहमंद युसूफ, ५०, (रा. रविंद्र नगर) यांच्या घरासमोर संशयित आरोपी शेख समीर, (२३, रा. रवींद्रनगर) हा ९ जून रोजी रात्री मित्रासोबत दारु पित होता. अब्दुल रऊफ यांनी त्यांना तेथे दारु न पिण्यासाठी विनंती केली. तेव्हा आरोपींनी त्यांना धमकी देत पोबारा केला. त्याच रात्री त्यांची घरासमोर उभी दुचाकी (एम एच २१ ए एच - ७०३०) वर पेट्रोल टाकून दुचाकी जाळण्यात आली. हा प्रकार समीरनेच केल्याची तक्रार रफत यांनी दिल्यानंतर त्याच्यावर जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.