ETV Bharat / state

आमदार अब्दुल सत्तार, भाजप पदाधिकाऱ्यांत धक्काबुक्की

औरंगाबादमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या रस्त्याचे उद्घाटन तुम्ही कसे करू शकता, असा जाब विचारत भाजप पदाधिकाऱ्यांनी शहरातील रस्त्याचे उद्घाटन करणाऱ्या आमदार अब्दुल सत्तार यांना रोखले. यावेळी सत्तार समर्थक आणि भाजप कार्यकर्ते या दोन्ही गटात धक्काबुक्की झाली.

आमदार अब्दुल सत्तार
author img

By

Published : Mar 8, 2019, 11:38 PM IST

औरंगाबाद - भाजप पदाधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या रस्त्याचे उद्घाटन तुम्ही कसे करू शकता, असा जाब विचारत भाजप पदाधिकाऱ्यांनी उद्घाटन करणाऱ्या आमदार अब्दुल सत्तार यांना रोखले. यावेळी सत्तार समर्थक आणि भाजप कार्यकर्ते या दोन्ही गटात धक्काबुक्की झाली. घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी सत्तार यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली.

आमदार अब्दुल सत्तार

सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे शहरातील रस्त्याच्या विकासकामांचे भूमिपूजन करत असताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला. त्यांनी उद्घाटन थांबवून भाजपने मंजूर केलेल्या कामाचे उद्घाटन तुम्ही कसे करता असा जाब विचारला. यामुळे आमदार सत्तार चिडले आणि तुम्ही तिकडे जाऊन तक्रार करा, असे म्हणाले. यानंतर दोन्ही गटात धक्काबुक्की झाली. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने हे प्रकरण निवळले.

अब्दुल सत्तार हे नियम बाह्य कामे करत आहेत. या सर्व प्रकरणाची एक समिती नेमून चौकशी करण्यात यावी. तसेच चौकशी दरम्यान तक्रारदारांनाही पुरावे सादर करण्याची मुभा द्यावी, असे निवेदन भाजपच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

Intro: भाजप पदाधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या रस्त्याचे उदघाटन तुम्ही तुम्ही कसे करू शकता असे जाब विचारत भाजप पदाधिकाऱ्यांनी उदघाटन करणाऱ्या आमदार अब्दुल सत्तार यांना रोखताच दोन्ही गटात धक्काबुक्की या प्रकरणी सत्तार यांची जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार करण्यात आली.

Body:आज सिल्लोड चे आमदार अब्दुल सत्तार हे शहरातील रस्त्याचे विकासकामांचे भूमिपूजन करीत असताना भाजप च्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालत.उदघाटन थांबून भाजपा ने मंजूर केलेल्या कामाचे तुम्ही उदघाटन कसे करता असे जाब विचारला असता आमदार सत्तार चिडले व तुम्ही तिकडे जाऊन तक्रार करा असे म्हणतात दोन्ही गटात दहक्काबुक्की झाली.पोलिसांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण निवळले.

Conclusion:अब्दुल सत्तार हे नियंम बाहय कामे करीत आहेत.या सर्व प्रकरणाची एक समिती नेमून चौकशी करण्यात यावी व चौकशी दरम्यान तक्रारदारानाही पुरावे सादर करण्याची मुभा द्यावी असे निवेदन भाजप च्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले

1 बाईट..
सुनील मिरकर (प्रदेश उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा)

2.बाईट
कमलेश कटारिया( जिल्हा सरचिटणीस भाजयुमो).
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.