ETV Bharat / state

थ्रेशरमध्ये अडकून मजुराचा मृत्यू, अमरावतीच्या तिवसा येथील घटना

author img

By

Published : Oct 23, 2019, 2:59 PM IST

तिवासा येथे सोयाबीन काढताना थ्रेशरमध्ये अडकून एका 22 वर्षीय मजुराचा मृत्यू झाला. निखिल किसनराव खैरकार (रा. तिवसा) असे मृत मजूराचे नाव आहे.

मृत निखिल किसनराव खैरकार

अमरावती - तिवासा येथे सोयाबीन काढताना थ्रेशरमध्ये अडकून एका 22 वर्षीय मजुराचा मृत्यू झाला. निखिल किसनराव खैरकार (रा. तिवसा) असे मृत मजूराचे नाव आहे.

थ्रेशरमध्ये अडकून मजुराचा मृत्यू

हेही वाचा - 'महा' विधानसभा : 'विदर्भ' भाजप आपला गड राखणार का ?

निखिल खैरकार नेहमीप्रमाणे सोयाबीनची मळणी करणाऱ्या थ्रेशरवर काम करत होता. थ्रेशरमध्ये सोयाबीन टाकत असताना त्याचा तोल गेल्याने तो थ्रेशरमध्ये अडकला. यंत्रात अडकून निखिलचा चेंदामेंदा झाला. त्याचा मृतदेह तिवसा ग्रामीण रुग्णालयात आणला. त्यावेळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. तिवसा पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन पंचनामा करुन पुढील तपास सुरू केला आहे.

Intro: थ्रेशर मध्ये कटुन मजुराचा मृत्यू
अमरावतीच्या तिवसा येथील घटना

अमरावती अँकर
ग्रामीण भागात सोयाबीन काढण्याची धूम सुरू असून थ्रेशरमधून सोयाबीन काढतांंना एका 22 वर्षीय मजुराचा यात कटुन जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी१२वाजता अमरावतीच्या तिवसा येथे घडली
निखिल किसनराव खैरकार रा.तिवसा असे मृतकाचे नाव असून तो नेहमी प्रमाणे सोयाबीनची मळणी यंत्र थ्रेशरवर काम करत होता अचानक तो थ्रेशरमध्ये सोयाबीन टाकत असतांना त्याचा तोल गेला तो थेट या थ्रेशरमध्ये अडकला यातच त्याचा चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला,त्याला तिवसा ग्रामीण रुग्णालयात आणले असता नागरिकांनी एकच गर्दी केली होती, तिवसा पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन पंचनामा केलाBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.