ETV Bharat / state

अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणाचा जलसाठा 67 टक्क्यांवर

अमरावती
author img

By

Published : Aug 29, 2019, 12:12 PM IST

Updated : Aug 29, 2019, 2:17 PM IST

11:44 August 29

जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातही एकूण 89.44 टक्के समाधानकारक साठा

अमरावती - पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा पाणी साठवणूक प्रकल्प असलेल्या अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणाचा जलसाठा हा  67 टक्क्यांवर येऊन पोहचला आहे. मागील चार दिवसांपासून अप्पर वर्धा धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पाऊस झाला आहे.

जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातही एकूण 89. 44 टक्के इतका समाधानकारक साठा झाल्याने आगामी काळातील सिंचन व पिण्याच्या पाण्याची समस्या  निकाली निघाली आहे. मागील तीन दिवसांपासून सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे अमरावती शहराला तसेच वरुड, मोर्शी तालुका, वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुका यासह अनेक गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा धरणासह, शहानूर चंद्रभागा पूर्णा व सपन या मध्यम प्रकल्पातही समाधानकारक साठा निर्माण झाला आहे.

Intro:अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणाचा जलसाठा पोहचला ६७ टक्क्यांवर

सातपुडा पर्वत रांगांमध्ये सुरू आहे पाऊस.
-----------------------------------------------------------
अमरावती अँकर

पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा पाणी साठवणूक प्रकल्प असलेल्या अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणाचा जलसाठा हा  67 टक्क्यांवर येऊन पोहचला आहे .
मागील चार दिवसांपासून अप्पर वर्धा धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरणातील साठा हा 67 टक्क्यांवर पोहोचला आहे. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातही एकुण 89. 44  टक्के इतका समाधानकारक साठा झाल्याने आगामी काळातील सिंचन व पिण्याच्या पाण्याची समस्या ही निकाली निघाली आहे. मागील तीन दिवसांपासून सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे त्यामुळे अमरावती शहराला तसेच वरुड, मोर्शी तालुक्यातील वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा धरणासह ,शहानूर चंद्रभागा पूर्णा व सपन या मध्यम प्रकल्पातही दमदार साठा निर्माण झाला आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Aug 29, 2019, 2:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.