ETV Bharat / state

गणेशोत्सव 2019 : अमरावतीमध्ये ढोल-ताशांच्या निनादात निघाली बाप्पाची मिरवणूक

author img

By

Published : Sep 2, 2019, 11:29 PM IST

शहरातील अंबागेट परिसरातील आझाद हिंद मंडळाची भव्य मिरवणूक शहरवासियांसाठी खास आकर्षण ठरली. ढोल-ताशा, पुरुषांचे लेझीम पथक हे आझाद हिंद मंडळाच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य होते. राजकमल चौकात ही मिरवणूक पोहोचल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या सर्व प्रमुख मंडळाचे देखावे हे दोन दिवसानंतर सुरू होणार आहे.

शहरातील अंबागेट परिसरातील आझाद हिंद मंडळाची भव्य मिरवणूक शहरवासियांसाठी खास आकर्षण ठरली.

अमरावती - शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणरायाची मिरवणूक ढोल-ताशा आणि गुलालाची उधळण करीत आज (सोमवारी) शहरात निघाली. गणरायाच्या मिरवणुकीमुळे शहर दुमदुमले होते. आजपासून दहा दिवस शहरातील मानाच्या आणि महत्त्वाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे देखावे पाहण्यासाठी अमरावतीकरांची गर्दी उसळणार आहे.

शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणरायाची मिरवणूक ढोल-ताशा आणि गुलालाची उधळण करीत आज (सोमवारी) शहरात निघाली.

शहरातील अंबागेट परिसरातील आझाद हिंद मंडळाची भव्य मिरवणूक शहरवासियांसाठी खास आकर्षण ठरली. ढोल-ताशा, पुरुषांचे लेझीम पथक हे आझाद हिंद मंडळाच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य होते. राजकमल चौकात ही मिरवणूक पोहोचल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यासह श्री निळकंठ गणेशोत्सव मंडळ, श्रीकृष्ण पेठ गणेशोत्सव मंडळ, खापर्डे बगीचा परिसरातील न्यू आझाद गणेशोत्सव मंडळ आणि रुक्मिणी नगर येथील रुक्मिणी गणेशोत्सव मंडळात 'श्रीं'ची विधीवत स्थापना करण्यात आली.

या सर्व प्रमुख मंडळाचे देखावे हे दोन दिवसानंतर सुरू होणार आहे. तर गौरी पूजनाच्या दिवसापासून सार्वजनिक मंडळातील गणपतीच्या दर्शनासाठी अमरावतीकरांची गर्दी उसळणार आहे. गणरायाच्या मिरवणुकी निमित्त शहरात महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता.

Intro:अमरावती शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणरायाची मिरवणूक ढोल-ताशा आणि गुलालाची उधळण करीत आज शहरात निघाली. गणरायाच्या मिरवणुकीमुळे शहर दुमदुमले. दहा दिवस आज पासून दहा दिवस शहरातील मानाच्या आणि महत्त्वाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे देखावे पाहण्यासाठी अमरावतीकरांची गर्दी उसळणार आहे.

Body:अमरावती शहरातील अंबागेट परिसरातील आझाद हिंद मंडळाची भव्य मिरवणूक अमरावतीकरांचा खास आकर्षण ठरली. ढोल , ताशा पुरुषांचे लेझीम पथक हे आझाद हिंद मंडळाच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य होते. राजकमल चौकात ही मिरवणूक पोहोचली तेव्हा फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यासह श्री निळकंठ गणेशोत्सव मंडळ, श्रीकृष्ण पेठ गणेशोत्सव मंडळ, खापर्डे बगीचा परिसरातील न्यू आझाद गणेशोत्सव मंडळ आणि रुक्मिणी नगर येथील रुक्मिणी गणेशोत्सव मंडळात आज श्री ची विधिवत स्थापना करण्यात आली. या सर्व प्रमुख मंडळाचे देखावे हे दोन दिवसानंतर सुरू होणार असून. गौरी पूजनाच्या दिवसापासून सार्वजनिक मंडळातील गणपतीच्या दर्शनासाठी अमरावतीकरांची गर्दी उसळणार आहे. शहरातील प्रमुख मंडळासह ह् विविध गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाची ची मिरवणूक मोठ्या थाटात शहरातून निघाली गणरायाच्या मिरवणुकी निमित्त शहरात महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.