ETV Bharat / state

पनोरा फाट्यावर टिप्परची दुचाकीला धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू - दुचाकीस्वार ठार पनोरा फाटा

बळीराम रामराव घुले अकोट तालुक्यातील केलपानी येथील रहिवासी असून, टिप्परच्या धडकेमध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

amravati accident
पनोरा फाट्यावर टिप्परची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जागीच ठार
author img

By

Published : Mar 4, 2020, 11:12 PM IST

अमरावती - दर्यापूर तालुक्यातील पनोरा फाट्याजवळ दुपारी तीन वाजताच्या सुमारास टिप्परने दुचाकीस्वारास धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत बळीराम रामराव घुले अकोट तालुक्यातील केलपानी येथील रहिवासी असून, तो अकोट येथून मोटरसायकल (एम.एच. 27 सी. एफ. 0978) ने धनजला येथे कामावर चालला होता.

हेही वाचा - बेरोजगारीतून गुन्हेगारीकडे..! रुग्णालय बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा उच्चशिक्षीत तरुण गजाआड

दरम्यान, चारचाकी (एम. एच. 40 बी. जी. 3434) टिप्पर हे मूर्तिजापूर रस्त्याने दर्यापूरकडे येत असताना दुचाकीला धडक दिली होती. ही माहिती मिळताच दर्यापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार तपण कोल्हे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला आहे. पुढील तपास दर्यापूर ठाणेदार तपण कोल्हे करत आहे.

हेही वाचा - धक्कादायक! रबडीतून गुंगीचे औषध देऊन बांधकाम व्यावसायिकाचा तरुणीवर बलात्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.