ETV Bharat / state

अमरावतीच्या शिरजगावात पारंपरिक त्रिजटा उत्सव संपन्न, हजारो भाविकांची उपस्थिती - Kakad Arti Trijata Festival News

उत्सवा प्रसंगी टाळ मृदुंग, ढोलकी, डग्ग भजन, खंजिरी भजन, वारकरी भजन, अवधुती भजन, अशी विविध भजने गायली जातात. माळी पौर्णिमेपासून चालू होणारा हा काकडा उत्सव एक महिना चालू असतो व त्याची समाप्ती त्रिजटेला होते.

त्रिजटा उत्सव
author img

By

Published : Nov 16, 2019, 9:53 AM IST

अमरावती- जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा या गावात दरवर्षी महिनाभर चालत असलेल्या काकड आरतीची समाप्ती म्हणून पारंपरिक त्रिजटा उत्सव साजरा केला जातो. यावर्षीसुद्धा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवासाठी हजारो भाविक शिरजगाव कसबा या गावात दाखल झाले होते. टाळ, मृदुंग, हरिनामाचा गजर, ढोलकी, वारकरी भजन यात शिरजगाव नगरी न्हाऊन निघाली होती.

काकड आरतीची समाप्ती म्हणून पारंपरिक त्रिजटा उत्सवाचे दृश्य

गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेला हा उत्सव म्हणजे महिनाभर चालणाऱ्या काकड आरतीची समाप्ती म्हणून संपन्न होत असतो. गावातील प्रत्येक मंदिरामधून दररोज सकाळी काकडा आरती ओवाळल्या जाते. आपापल्या परिसरातील मंदिरांना प्रदक्षिणा घालून भक्तिभावाने ही काकड आरतीची परंपरा अविरतपणे चालू आहे. उत्सवा प्रसंगी टाळ मृदुंग, ढोलकी, डग्ग भजन, खंजिरी भजन, वारकरी भजन, अवधुती भजन, अशी विविध भजने गायली जातात. माळी पौर्णिमेपासून चालू होणारा हा काकडा उत्सव एक महिना चालू असतो व त्याची समाप्ती त्रिजटेला होते.

हेही वाचा- रुग्णांना उपचारासाठी साहाय्यता निधी उपलब्ध करा; युवा स्वाभिमान पक्षाचे राज्यपालांना निवेदन

Intro:अमरावतीच्या शिरजगावात पारंपरिक त्रिजटा उत्सव संपन्न.
हजारो भाविकांची उपस्थिती.
----------------------------------------------------------
अमरावती अँकर

अमरावतीच्या चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा या गावात दरवर्षी माहिनाभर चालत असलेल्या काकड आरतीची समाप्ती म्हणून पारंपरिक त्रीजटा उत्सव साजरा केला जातो.यावर्षी सुद्धा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या उत्सवासाठी हजारो भाविक हे शिरजगाव कसबा या गावात दाखल झाले होते.टाळ मृदुंग, हरिनामाचा गजर, ढोलकी,वारकरी भजन यात शिरजगाव नगरी न्हाऊन निघाली होती.

गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेला हा उत्सव म्हणजे महिनाभर चालणाऱ्या काकड आरतीची समाप्ती म्हणून संपन्न होत असतो .गावातील प्रत्येक मंदिरामधून दररोज सकाळी काकडा आरती ओवाळल्या जाते. आपापल्या परिसरातील मंदिरांना प्रदक्षिणा घालून भक्तीभावाने ही काकड आरती ची परंपरा अविरतपणे चालू आहे टाळ मृदुंग, ढोलकी ,डग्ग भजन खंजिरी भजन वारकरी भजन अवधुती भजन अशा विविध भजने गायली जातात. माळी पौर्णिमेपासून चालू होणारा हा काकडा उत्सव एक महिना चालू असतो त्यांची समाप्ती त्रिजटेला होते.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.