ETV Bharat / state

अमरावती : गीत गायनाच्या माध्यमातून तृतीयपंथीयांचे मतदान करण्याचे नागरिकांना आवाहन - तृतीयपंथ्यांचे मतदान करण्याचे आवाहन

लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदान करायला नागरिकांनी बाहेर पडावे. याकरिता अमरावतीमध्ये अनेक तृतीय पंथी हे दुकासमोर वाद्य, संगीत व नृत्य करून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करत आहे.

तृतीयपंथ्यांचे मतदान करण्याचे नागरिकांना आवाहन
author img

By

Published : Oct 20, 2019, 5:47 PM IST

अमरावती - लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदान करायला नागरिकांनी बाहेर पडावे. याकरिता निवडणूक आयोगाच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी व जनजागृती करण्यात येत आहे. अशातच अमरावती शहरातील तृतीय पंथी मतदारांची मतदार संख्या ही ३०० - ३५० असल्याचे तृतीयपंथी यांचे मत आहे.

तृतीयपंथ्यांचे मतदान करण्याचे नागरिकांना आवाहन

मतदान हा आपला अधिकार आहे, देशाच्या आर्थिक, सामाजिक विकासात प्रत्येक नागरिकाचे मत मौल्यवान आहे. त्यामुळे, प्रत्येक नागरिकाने मतदान करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाच्या वतीने केले जात आहे. अमरावतीमध्येही अनेक तृतीय पंथी हे दुकासमोर वाद्य, संगीत व नृत्य करून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करत आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी जो उमेदवार विकास करू शकेल अशा उमेदवाराला निवडून देण्याचे तसेच मतदान करण्याचे आवाहन तृतीयपंथी यांनी केले.

हेही वाचा - बडनेरा मतदारसंघात... 'राणा को हटाओ राणी को लाओ'च्या घोषणा!

हेही वाचा - लाखो गुरुदेव भक्तांनी साश्रुपूर्ण नयनांनी वाहिली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली

Intro:गीत गायनाच्या माध्यमातून तृतीयपंथ्यांचे अमरावतीत मतदान करण्याचे आवाहन

अँकर -लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदान करायला नागरिकांनी बाहेर पडावे म्हणून निवडणूक आयोगाच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी व जनजागृती करण्यात येत आहे.अशातच अमरावती शहरातील तृतीय पंथी मतदारांची मतदार संख्या ही तीनशे ते साडे तीनशे असल्याचे तृतीयपंथी यांचे मत आहे.अमरावती मध्ये अनेक तृतीय पंथ हे दुकासमोर वाद्य,संगीत व नृत्य करून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करत आहे.लोकशाही बळकट करण्यासाठी जो उमेदवार विकास करु शकेल अश्या उमेदवाराला निवडून देण्याचे व मतदान करण्याचे आवाहन तृतीयपंथी यांनी केले.

बाईट-गौरी तृतीय पंथीBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.