ETV Bharat / state

आमदार यशोमती ठाकूर यांचा दुचाकीवरून मतदार संघात फेरफटका - आमदार यशोमती ठाकूर यांचा मतदार संघात फेरफटका

आमदार यशोमती ठाकूर यांनी तिवसा मतदार संघातील शिवणगाव, फत्तेपूर येथे विकास कामांच्या भूमीजनासाठी दुचाकीवरून हा दौरा केला.

आमदार यशोमती ठाकूर यांचा दुचाकीवरून मतदार संघात फेरफटका
author img

By

Published : Aug 17, 2019, 11:58 AM IST

अमरावती - विदर्भातील काँग्रेसच्या एकमेव महिला आमदार आणि पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी दुचाकीवरून मतदार संघात फेरफटका मारला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवादही साधला.

आमदार यशोमती ठाकूर यांचा दुचाकीवरून मतदार संघात फेरफटका

आमदार यशोमती ठाकूर यांनी तिवसा मतदार संघातील शिवणगाव, फत्तेपूर येथे विकास कामांच्या भूमीजनासाठी दुचाकीवरून हा दौरा केला. आता निवडणुकीचे वारे वाहायला लागले असून मतदारांशी संवाद साधण्यासाठी आमदार ठाकूर या दुचाकीने लोकांपर्यंत पोहोचून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपला नेता दुचाकीवरून गावात आल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनीही आपल्या दुचाकी काढल्या.

यापूर्वी अनेकदा आमदार यशोमती ठाकूर दुचाकीने मतदार संघात फिरल्या आहेत. दुचाकीने प्रवास केल्याने लोकांशी थेट बोलता येते. आजूबाजूचे वातावरण कळते, समस्या पटकन लक्षात येतात. यामुळे त्यांचे निवारण करणे सोपे जाते, असे आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या.

Intro:( विडिओ बाईट मेलवर पाठवला)

विदर्भात काँग्रेसच्या एकमेव महिला आमदार आणि पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष असणाऱ्या यशोमती ठाकूर यांनी दुचाकीवर स्वार होऊन मतदार संघात फेरफटका मारला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवादही साधला.

Body:आज आमदार यशोमती ठाकूर यांनी तिवसा मतदार संघात शिवणगाव, फत्तेपुर येथे विकास कामांच्या भूमीजनासाठी आपल्या दुचाकूवरून दौरा काढला. आता निवडणुकीचे वारे वाहायला लागले असून मतदारांशी संवाद साधण्यासाठी आमदार यशोमती ठाकूर या आपल्या दुचाकीने लोकांपर्यंत पोचून आपल्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपल्या नेत्या दुचाकूवर स्वार होऊन गावात आल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनीही त्यांच्या सोबत आपल्या दुचाकी घेऊन माघे निघत आहेत. यापूर्वी अनेकदा आमदार यशोमती ठाकूर या दुचाकीने मतदार संघात फिरल्या आहे. दुचाकीने प्रवास केल्याने लोकांशी थेट बोलता येतं. आजूबाजूचं वातावरण कळतं,समस्या पटकन लक्षात येत असल्याने त्यांचे निवारण करणे सोपं जातं अशी प्रतिक्रिया आमदार यशोमती ठाकुर यांनी दिली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.