ETV Bharat / state

दहा महिन्याच्या मुलाला जन्मदात्या आईने फेकले विहिरीत; शेलुबाजार येथील घटना

कौटुंबिक वादातून आपल्या पोटच्या दहा महिन्याच्या मुलाला जन्मदात्या आईने विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना शेलुबाजार येथे घडली आहे.

author img

By

Published : Oct 6, 2019, 11:57 PM IST

Updated : Oct 7, 2019, 10:09 AM IST

मृत शौर्य माहुलकर

वाशिम- कौटुंबिक वादातून आपल्या पोटच्या दहा महिन्याच्या मुलाला जन्मदात्या आईने विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना शेलुबाजार येथे घडली आहे. शौर्य माहुलकर असे मृत मुलाचे नाव आहे. संगीता माहुलकर असे आरोपी आईचे नाव आहे.

हेही वाचा - रिसोड शहरात चाकूने भोसकून युवकाची हत्या

शेलुबाजार येथे आपल्या नातेवाईकांकडे आलेल्या संगीता माहुलकर हिने दोन दिवसांपूर्वी शौर्यला विहिरीत फेकले. आज त्यांचे पती विठोबा माहुलकर यांनी मंगरुळपीर पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मुलाचा शोध घेतला. तेव्हा विहिरीत मुलाचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Intro:
दहा महिन्याच्या पोटच्या मुलाला जन्मदात्या आईने च फेकले विहिरीत शेलुबाजार येथील घटना....

अँकर:- अमरावती जिल्ह्यातील संगीता माहुलकर यांनी कौटुंबिक वादातून आपल्या पोटच्या दहा महिन्याच्या सौर्य याला शेलुबाजार येथील विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. शेलुबाजार येथे आपल्या नातेवाईकांकडे आलेल्या संगीता माहुलकर हिने दोन दिवसांपूर्वी सौर्य याना विहिरीत फेकले आज त्यांचे पतीं विठोबा माहुलकर यांनी मंगरुळपीर पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी खाकी दाखवत मुलाचा शोध घेतला असता,विहिरीत मुलाचा मृतदेह आढळला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत....Body:दहा महिन्याच्या पोटच्या मुलाला जन्मदात्या आईने च फेकले विहिरीत शेलुबाजार येथील घटना....
Conclusion:दहा महिन्याच्या पोटच्या मुलाला जन्मदात्या आईने च फेकले विहिरीत शेलुबाजार येथील घटना....
Last Updated : Oct 7, 2019, 10:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.