ETV Bharat / state

Truck-Bus Accident : अमरावती-यवतमाळ मार्गावर एसटी-ट्रकची धडक; १८ प्रवासी जखमी, २ गंभीर - नांदगाव खंडेश्वर ट्रक एसटी बसचा अपघात

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वरलगत शिंगणापूर चौफुलीवर भरधाव वेगात असणाऱया ट्रक आणि एसटी बसची धडक (Truck-ST Bus Accident) झाली. या भीषण अपघातात बसमधील 18 प्रवासी जखमी झाले आहेत. तर यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.

Truck ST Bus Accident
ट्रक एसटी बसचा अपघात
author img

By

Published : Apr 6, 2022, 9:06 PM IST

अमरावती - नांदगाव खंडेश्वरलगत शिंगणापूर चौफुलीवर भरधाव वेगात असणाऱया ट्रक आणि एसटी बसची धडक (Truck-ST Bus Accident) झाली. या भीषण अपघातात बसमधील 18 प्रवासी जखमी झाले आहेत. तर यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथून ही बस अमरावतीला येत होती. 12 वाजेच्या सुमारास शिंगणापूर फाट्याजवळ समोरून येणारा ट्रक बसवर आदळला. यानंतर बस रस्त्याच्या कडेला फेकली गेली.

जखमींना रुग्णालयात हलवले - अपघाताची माहिती मिळताच नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहचले. शिंगणापूर गावातील ग्रामस्थांनीदेखील घटनास्थळी धाव घेतली. यानंतर मदतकार्य करत बसमधील सर्व जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.