ETV Bharat / state

'त्या'च्या मृत्यूनंतर कुटूंबानी जपली सामाजिक बांधिलकी, भटक्या मुलांसोबत साजरा केला वाढदिवस

तो नेहमी शहरातील भटक्या मुलांना भेट वस्तू दयायचा आणि त्यांना हवे असेल ती मदत करायचा. त्यांचे सामाजिक दाईत्व तो गेल्यावर ही सुरु राहण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी सुद्धा ध्यास धरला आहे.

रोशन शिंदेंचे कुटुंबिय आणि मित्र
author img

By

Published : Mar 25, 2019, 2:04 PM IST

अमरावती - विविध उपक्रमातून गरीब मुलांना मदत करणारा रोशन शिंदेचा मागील वर्षी अपघातात मृत्यू झाला. सोमवारी त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचे सामाजिक दायित्व त्याच्या कुटुंबीयांनी पुढे नेत शहरातील भटक्या मुलांना मदत करत साजरा केला. या लहान मुलांसोबत रोशनच्या नावाचा केक कापून शिंदे कुटुंबियांनी आगळावेगळा वाढदिवस साजरा केला.

रोशन शिंदेंचे कुटुंबिय आणि मित्र

सामाजिक कार्याची जाणीव ठेवून गरिबांना मदत करणाऱ्या मुलाच्या दुर्दैवी मृत्यूने चांदुर रेल्वे येथील रहिवासी हताश झाले होते. मात्र, तो आपल्यात नसला तरी त्याचे सामाजिक दायित्व त्याच्या आई-वडिलांनी पूर्ण केले. रोशन आधीपासूनच प्रत्येक गरजू व्यक्तीला मदत करण्यासाठी तत्पर असायचा. तो नेहमी शहरातील भटक्या मुलांना भेट वस्तू दयायचा आणि त्यांना हवे असेल ती मदत करायचा.

त्याच्या कुटुंबीयांनी अमरावती येथील भटक्या मुलांना मदत करून त्यांच्यासोबत आज रोशनचा वाढदिवस साजरा केला. शहरातील काही महाविद्यालयीन तरुण शनिवार आणि रविवारी या भटक्या मुलांची शाळा चालवितात. त्याच शाळेला रोशनच्या कुटुंबियांनी एका महिनाचे धान्य दिले आहे. तसेच, त्यांना विविध खेळण्याचे साहित्य देण्यात आले. रोशनचे सामाजिक दाईत्व तो गेल्यावर ही सुरु राहण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी सुद्धा ध्यास धरला आहे.

Intro:Slug:-तो गेल्यावरहि त्याच सामाजिक दाईत्व त्याच्या कुटुंबीयांनी जपलं

अँकर:-रोशन ला जाऊन आज एक वर्ष झालं. तो आपल्यात नसला तरी त्याच सामाजिक दाईत्व त्याच्या आई वडिलांनी पूर्ण केलं.अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील रोशन शिंदे पुण्या ला खाजगी कंपनी मध्ये निकरीला होता,गावी आला की त्याचे विविध उपक्रम सुरू असायचे,भटक्या शहरातील भटक्या मुलांना मदत करणे ,त्यांना पुस्तके देणे तो आपलं सामाजिक दाईत्व पूर्ण करत होता.पण दुर्दैवाने त्याचा अपघात होऊन मृत्यू झाला,त्याचा आज वाढदिवस,त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच सामाजिक दाईत्व त्याच्या कुटुंबीयांनी समोर नेत अमरावती शहरातील भटक्या मुलांसोबत केक कापून रोशन चा वाढदिवस साजरा केला.
व्हिओ:-रोशन शिंदे,हा अमरावती जिल्ह्यतिल मूळचा चांदुर रेल्वे येथील राहणार,,पुणे येथे खाजगी कँपनी मध्ये नोकरी साठी होता.त्यालाआधी पासून सामाजिक कार्याची जाणीव होती,प्रत्येक गरजू व्यक्तीला मदत करण्यासाठी तत्पर असायचा शरतील भटक्या मुलांना भेट वस्तू दयायचा,पण मागच्या वर्षी त्याच अपघातात निधन झालं,आज त्याचा वाढदिवस होता पण त्याची सामाजिक तत्परता पाहून त्याच्या वाढदिवासाच्या दिवशी त्याच्या कुटुंबीयांनी अमरावती येथिल भटक्या गरजू गल्लो गल्ली भीक मागून खाणाऱ्या मुलांना मदत करून त्यांच्या सोबत रोशन चा वाढदिवस साजरा केला.रोशन च्या वाढदिवसाच्या केकही त्याच मुलांसोबत कापला,त्या बेवारस मुलांची शाळा शनिवार व रविवारी शहरातील काही महाविद्यालयीन मूल चलवितात,त्याच शाळेला त्यांनी एक महिना त्या मुलांना पुरेल इतके धान्य सुद्धा दिले ,त्यांना खेळण्या साठी बॅट, बोल,बॅट मेंटेन,बॅट, करम बोर्ड,विविध खेळण्याचे साहित्य त्या मुलांना दिले,आणि रोशन च सामाजिक दाईत्व तो गेल्यावर हि चिरकाळ अजरामर राहण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी सुद्धा त्याच अपुरं कार्य समोर नेण्याचा ध्यास धरला आहे.
बाईट:-शुभांगी शिंदे
बाईट:- नवशाद पठाण मित्र
बाईट:-अनिल पाटील मित्रBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.