अमरावती - स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची तरतूद करण्यासह शेतकरी आणि नागरिकांशी संबंधीत विविध मागण्यांसाठी मंगळवारी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन शहरातील परतवाडा-अमरावती मार्गावरील चांदूर बाजार नाक्यावर करण्यात आले होते. दरम्यान, या आंदोलनावेळी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यंना ताब्यात घेऊन परीस्थिती पूर्ववत झाल्यावर त्यांना सोडून दिले.
आश्वासनांचा विसर पडलेल्या सरकारला जागे करण्यासाठी मनसेचा रास्ता रोको - संत्रा उत्पादक शेतकरी
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची तरतूद, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, युवकांची बेरोजगारी, शहरासह ग्रामिण भागाचा विकास, शहराबाहेरून बायपास रोड, अचलपूरला जिल्हा घोषीत करा इत्यादी मागण्यांकरिता, मंगळवारी मनसेच्या वतीने अमरावतीच्या परतवाडा-अमरावती मार्गावरील चांदूर बाजार नाक्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
चांदूर बाजार नाक्यावर रास्ता रोको आंदोलन
अमरावती - स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची तरतूद करण्यासह शेतकरी आणि नागरिकांशी संबंधीत विविध मागण्यांसाठी मंगळवारी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन शहरातील परतवाडा-अमरावती मार्गावरील चांदूर बाजार नाक्यावर करण्यात आले होते. दरम्यान, या आंदोलनावेळी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यंना ताब्यात घेऊन परीस्थिती पूर्ववत झाल्यावर त्यांना सोडून दिले.
सत्तेत येण्यापूर्वी सरकारकडून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, युवकांची बेरोजगारी, शहरासह ग्रामीण भागाचा विकास, शहराबाहेरून बायपास रोड याबाबत विविध आश्वासने देण्यात आली होती. मात्र सत्तेत आल्यानंतर सरकारला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडलेला आहे. सध्या युवकांना कोणत्याही क्षेत्रात नोकऱ्या अथवा काम नसल्याने बेरोजगारी वाढत आहे, तसेच, शेतकऱ्यांकरीता महत्त्वाचा असलेला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी बाबतही प्रशासन बोलायला तयार नाही, असा आरोप मनसेने केला आहे.
याचबरोबर अचलपूरसह आजूबाजूच्या तालुक्याचा विकास होऊन मेळघाटातील आदीवासीयांसाठी सोई-सुविधा पुरवायच्या असतील, तर अचलपूर जिल्हा होणे गरजेचे आहे. मात्र यावरही शासनाकडून कारवाई होताना दिसत नाही. शहरासह ग्रामीण भागातही विकास व्हायला पाहीजे तो देखील होताना दिसत नाही. त्या दिशेने सरकारने कामे केली पाहिजेत, या मागण्यांकरीता मंगळवारी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पोटे यांच्या नेतृत्वात चांदुर नाक्यांवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यादरम्यान सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Intro:अमरावतीच्या परतवाडा येथे मनसेचे रस्ता रोको आंदोलन .
स्वामीनाथन आयोग,अचलपूर जिल्हा निर्मिती सह आदी मागण्या :
वाहनाच्या लाबच लाब रांगा
------------------------------------------------------
अमरावती अँकर
स्वामीनाथन आयोग ,संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या ,युवकांची बेरोजगार, शहरासह ग्रामिण भागाचा विकास , शहराबाहेरून बायपास रोड अचलपूर जिल्ह्यासह आदी मागण्याकरिता आज मनसेच्या वतीने अमरावतीच्या परतवाडा अमरावती मार्गावरिल चांदूर बाजार नाक्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी पोलीसांनी मनसे कार्यकर्त्यंना ताब्यात घेउन सोडून दिले.
विविध आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या सरकार कडून दिलेल्या आश्वासना चा विसर पडलेला आहे. सध्या युवकांना कोणत्या क्षेत्रात नोकऱ्या अथवा काम नसल्याने बेरोजगारी वाढत आहे तसेच शेतकऱ्यांकरिता महत्त्वाचा असलेला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी बाबतही प्रशासन बोलायला तयार नाही असा आरोप मनसे ने केला आहे.तसेच अचलपूर सह आजूबाजूच्या तालुक्याचा विकास होउन मेळघाटातील आदीवासींची सोय व्हावी यासाठी अचलपूर जिल्हा होणे गरजेचे आहे मात्र याच्यावरही शासनाकडून कारवाई होताना दिसत नाही. शहरासह ग्रामीण भागातही विकास पाहीजे तसा होतांना दिसत नाही.यासह आदी मागण्यांकरिता आज दुपारला मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पोटे याच्या नेतृत्वात चांदुर नाक्यांवर रस्ता रोको आंदोलन करून शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. Body:अमरावतीConclusion:अमरावती