ETV Bharat / state

Road Accident in Amravati : दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात टवेराचा अपघात; एक ठार तर ७ जखमी - अमरावती अपघात बातमी

वर्धा जिल्ह्यातील खुगाव येथील एक कुटुंबीय अमरावती जिल्ह्यात मुलगी पाहण्यासाठी आले होते. दिवसभर कार्यक्रम आटपवून सायंकाळी परत जाण्यात निघाले. दरम्यान वघाळ बसस्थानकासमोर एक दुचाकी आडवी आल्याने त्याला वाचवण्यासाठी प्रयत्नात चारचाकी वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडीचा अपघात झाला.

टवेराचा अपघात
टवेराचा अपघात
author img

By

Published : Jan 8, 2022, 10:06 AM IST

अमरावती - मुलीच्या पाहणीचा सर्व कार्यक्रम आटपवून सायंकाळी वर्धा जिल्ह्यातील खुगाव येथे परत जात असताना टवेरा गाडीचा ( Tavera accident in Amravati ) अपघात झाला. अपघातात एक ठार तर सात जण जखमी झाल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील वघाळ बसस्थानकासमोर ( Road Accident in Amravati ) घडली.

वर्धा जिल्ह्यातील खुगाव येथील एक कुटुंबीय अमरावती जिल्ह्यात मुलगी पाहण्यासाठी आले होते. दिवसभर कार्यक्रम आटपवून सायंकाळी परत जाण्यात निघाले. दरम्यान वघाळ बसस्थानकासमोर एक दुचाकी आडवी आल्याने त्याला वाचवण्यासाठी प्रयत्नात चारचाकी वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडीचा अपघात झाला. गाडीत आठ प्रवाशी होते. त्यापैकी तीघांना गंभीर दुखापत झाली. गावातील लोकांनी जखमींना वरूड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तर गंभीर रूग्णांना नागपूर येथे पाठवण्यात आले. उपचारादरम्यान ज्ञानेश्वर माहोरे ( वय 70, रा. खुबगाव, जि. वर्धा ) यांचा मृत्यू झाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.