ETV Bharat / state

माझी भविष्यवाणी खरी ठरली, शिवसेनेचे आमदारही संपर्कात - रवी राणा

देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे माझी भविष्यवाणी खरी झाल्याची प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली. मी वारंवार देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असे सांगत होतो. ते अखेर खरे झाल्याचे रवी राणा म्हणाले.

रवी राणा
author img

By

Published : Nov 24, 2019, 6:57 AM IST

अमरावती - देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे माझी भविष्यवाणी खरी झाल्याची प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली. मी वारंवार देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असे सांगत होतो. ते अखेर खरे झाल्याचे रवी राणा म्हणाले. तसेच नवीन मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांनी शुभेच्छाही दिल्या.

माझी भविष्यवाणी खरी ठरली, शिवसेनेचे आमदारही संपर्कात - रवी राणा

गेल्या महिनाभरापासून राज्यात सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर देवंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शनिवारी सकाळी अचानक अजित पवार यांनी भाजपला समर्थन दिल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. मात्र, अजित पवार यांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तीक असून, त्याचे समर्थन करत नसल्याचे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

या सर्व घडामोडींबाबत बडनेराचे आमदार रवी राणा म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होणार हे मी वारंवार म्हणत आलो आहे. अजित पवार यांच्याशी आमचे मैत्रीचे संबंध आहे. आता शिवसेनेतील आमदारही आमच्यासोबत येणार आहेत. शिवसेनेसोबतच अपक्ष आमदारांना नव्या सरकारमध्ये आणायची जबाबदारी माझ्याकडे आहे. नव्या मंत्रिमंडळात मलासुद्धा महत्त्वाचे स्थान मिळणार असून, देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मला सांगितल्याचे आमदार रवी राणा म्हणाले.

Intro: महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनतील असा विश्वास मला होता. मी वारंवार देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असे विश्वासाने म्हणत होतो. आज माझी भविष्यवाणी खरी ठरली असून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना खूप खूप शुभेच्छा.अशा शब्दात बडनेरा चे आमदार रवी राणा यांनी नव्या मंत्रिमंडळात बाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Body:राज्यात नाट्यमय तुमच्या घडलेल्या घडामोडी नंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली .या सर्व घडामोडींबाबत बडनेराचे आमदार रवी राणा यांनी संवाद साधला आमदार रवी राणा म्हणाले देवेंद्र फडणवीस से पुन्हा मुख्यमंत्री होणार हे मी वारंवार म्हणत आलो आहे.अजित पवार यांच्याशी आमचे मैत्रीचे संबंध आहे .आता शिवसेनेतील आमदारही आमच्यासोबत येणार आहे. शिवसेनेसोबतच अपक्ष आमदारांना नव्या सरकार मध्ये आणायची जबाबदारी माझ्याकडे आहे. नव्या मंत्रिमंडळात मलासुद्धा महत्त्वाचे स्थान मिळणार असून देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मला सांगितले सुद्धा असल्याचे आमदार रवी राणा म्हणाले.

Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.