ETV Bharat / state

अमरावतीमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या - अचलपूर

अचलपूरच्या देवडी परिसरात मूकेरीपूरा येथे राहणाऱ्या एका नवविवाहित पत्नीने आत्महत्या केली आहे.

अमरावतीमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या
author img

By

Published : May 26, 2019, 8:33 AM IST

Updated : May 26, 2019, 10:00 AM IST

अमरावती - अचलपूरच्या देवडी परिसरात मूकेरीपूरा येथे राहणाऱ्या एका नवविवाहित पत्नीने आत्महत्या केली आहे. पतीसह सासरच्या जाचाला कंटाळून विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. गुलनाज परवीन शेख इम्रान उर्फ राजा (वय, 21) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी अचलपूर पोलिसांनी पती शेख इम्रान उर्फ राजा याला अटक केले असून 4 आरोपी फरार आहेत.

गुलनाजला घरातील कामे येत नाहीत, तसेच स्वयंपाक सुद्धा येत नाही, असे आरोप सासरच्या मंडळीकडून तिच्यावर करण्यात येत होते. तिला माहेरवरून पैसे आनण्यासाठी तगादा लावत असल्याची तक्रार वडील अन्वर खान अब्दुल खान (रा. बरर्‍हाणपूर, मध्य प्रदेश) यांनी पोलिसांत केली आहे. गुलजानने विषारी द्रव्य सेवन केल्यानंतर सासरच्या मंडळींनी तिला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डाक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिचे १ महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. तिला लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच माहेरून 2 लाख रुपये आणण्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास देत, असल्याचा माहेरच्या लोकांनी आरोप केला आहे.

या प्रकरणी अचलपूर पोलिसांनी पतीला अटक केली असून सासरे बब्बू खा, सासू इरशाद बानो, दीर शहजाद शेख, ननंद सुरैया, हे 4 आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पुढील तपास ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कीशोर भूजाडे करत आहेत.

Intro:सासरच्या जाचाला कंटाळून नव विवाहीत महीलेची आत्महत्या . . अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील घटना

पतीला अटक ४ आरोपी फरार. .
----------------------------------------------------------------
अमरावती अँकर
:अचलपूरच्या देवडी परिसरात मूकेरीपूरा येथे राहणाऱ्या गुलनाज परवीन शेख इम्रान उर्फ राजा(२१ ) या वार्षिक
नवविवाहीत महिलेने पतीसह सासरच्या रोजच्या जाचाला कंटाळून विशारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची संशयास्पद घटना ऊघडकीस आली आहे. . तर मृतकाच्या पाठीवर दाताने चावल्याच्या खूणा डाॅक्टरांना आढळून आल्या आहेत. .

मृतक गुलनाजला घरातील कामे येत नाहीत तसेच स्वयंपाक सुद्धा येत नाही असा आरोप सासरच्या मंडळीकडून करण्यात आला असल्याचे कारणावरून व लग्न झाल्यापासूनच तिला माहेरवरून पैसे आणण्याकरिता तगादा लावत असल्याची फिर्याद मृतकचे वडील अन्वर खान अब्दुल खान रा. बरर्‍हाणपूर मध्य प्रदेश असे फिर्यादीचे नाव आहे. तिच्या सासरच्या मंडळीतील सदस्यांनी तिने विष प्राशन केले म्हणून तिला दि. २३ ला दुपारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले अशल्याची माहीती मिळाली. तेथे तिला डाॅक्टरांनी म्रूत घोषीत केले. तिचे १ महीन्यापूर्वी लग्न झाले होते तिला दुसऱ्या दिवशी पासूनच माहेरून दोन लाख रुपये आणण्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास देत होते असा माहेरच्या मंडळीचा आरोप आहे
या प्रकरणी अचलपूर पोलीसांनी पती शेख इम्रान उर्फ राजा याला अटक केलेली असून सासरे बब्बू खा, सासू इरशाद बानो, दीर शहजाद शेख, ननद सुरैया , हे चार आरोपी फरार असल्याची माहीती पोलिसांनि दिली . . फिर्यादी व पंंचनामा वरून आरोपींविरुद्ध ३०६,४९८ अ अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील तपास ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय.
कीशोर भूजाडे करीत आहेत . .

फोटो-आरोपी पतीBody:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : May 26, 2019, 10:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.