ETV Bharat / state

अमरावतीमध्ये स्मशानभूमीतून बाळाच्या मृतदेहाची चोरी - अमरावती

आपल्या बाळाचा मृतदेह आहे की नाही? हे बघण्यासाठी अमोल नागपूरकर या स्मशानभूमीत बाळाला दफन केलेल्या ठिकाणी गेले. त्यावेळी त्याठिकाणी खड्डा खोदून बाळाचा मृतदेह काढून नेला असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

बाळाचे प्रेत पुरलेला खड्डा
author img

By

Published : May 10, 2019, 10:35 AM IST

Updated : May 10, 2019, 1:44 PM IST

अमरावती - शहरातील हिंदू स्मशान भूमीत दफन केलेल्या नवजात बाळाचा मृतदेह चोरीला गेल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

बाळाचे प्रेत पुरलेला खड्ड्याची पाहणी करताना पोलीस

गेल्या २५ एप्रिलला मोती नगर परिसरातील रहिवासी अमोल नागपूरकर यांचे एक दिवसाचे बाळ दगावले होते. त्यांनी मृत बाळाचा अंत्यविधी त्याच दिवशी रात्री साडेआठ वाजता हिंदू समशनभूमीत केला होता. या स्मशान भूमीतील अस्थी चोरीला गेल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. त्यामुळे आपल्या बाळाचा मृतदेह आहे की नाही? हे बघण्यासाठी अमोल नागपूरकर या स्मशानभूमीत बाळाला दफन केलेल्या ठिकाणी गेले. त्यावेळी त्याठिकाणी खड्डा खोदून बाळाचा मृतदेह काढून नेला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी स्मशानभूमीत आक्रोश केला. या गंभीर प्रकाराबाबत हिंदू स्मशानभूमीच्या विश्वस्थांकडे त्यांनी विचारणा केली. तसेच या प्रकरणाची राजपेठ पोलिसांकडेही त्यांनी तक्रार दाखल केली आहे.

यापूर्वीही या स्मशान भूमीत पुरलेल्या लहान बाळांचे मृतदेह कुत्र्यांनी बाहेर काढल्याचा प्रकार समोर आला होता.

Intro:( बातमीचे विडिओ बाईट मेलवर पाठवतो)

येथील हिंदू स्मशान भूमीतून नवजात बाळाचे जमिनीत पुरवलेलेले प्रेत चोरीला गेल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

Body:हिंदू स्मशान भूमित २५ एप्रिल ला मोती नगर परिसरातील रहिवासी अमोल नागपूरकर यांचे एक दिवसाचे बाळ दगावले होते. त्यांनी मृत बाळाचा अंत्यविधी त्याच दिवशी रात्री सडे आठ वाजता हिंदू समशनभूमीत केला होता. दरम्यान हिंदू स्मशान। भूमीतील असती चोरीला गेल्याचा प्रकार आता काही दिवस आधी घडला असल्याने अमोल नागपूरकर हिंदू समशनभूमीत जेथे बाळाला पुरवलं होतं त्या ठिकाणी गेलेत. यावेळी ज्या ठिकाणी बाळाला पुरवलं होतं त्या ठिकाणी खड्डा खोदून बाळचा मृतदेह काढून नेला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या नंतर त्यांनी समाशंभूमीत आक्रोश केला. या गंभीर प्रकारबाबत हिंदू समाशंभूमीच्या विश्वास्थांकडे विचारणा केली. या प्रकणाची तक्रार त्यांनी राजपेठ पोलिसांकडे केली.
यापूर्वी हिंदू समशन भूमीत पुरविलेल्या लहान बाळांचे मृतदेह कुत्र्यांनी बाहेर काढल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. आता नागपूरकर यांचे जमीनीत पुरविले मृत बाळ बेपत्ता झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

Conclusion:
Last Updated : May 10, 2019, 1:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.