अमरावती - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी हजारो महिलांच्या सोबत मंगळवारी रवी नगर परिसरात हनुमान चालीसाचे पठण केले. रवी नगर परिसरातील संकटमोचन हनुमान मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी 2 हजारांहून अधिक महिलांची उपस्थिती होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहानंतर सध्या राज्यभरात हनुमान चालीसाचे पठण करण्यात येत असल्याने या कार्यक्रमाची शहरात चर्चा सुरू झाली आहे.
Navneet Rana Hanuman Chalisa : खासदार नवनीत राणांचे दोन हजार महिलांसोबत हनुमान चालीसा पठन - अमरावीत हनुमान मंदीर
अमरावतीच्या खासदार नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात. काल त्यांनी शहरातील हनुमान मंदिरात तब्बल दोन हजार लोकांसोबत हनुमान चालीसाचे वाचन केले.
खासदार नवनीत राणा
अमरावती - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी हजारो महिलांच्या सोबत मंगळवारी रवी नगर परिसरात हनुमान चालीसाचे पठण केले. रवी नगर परिसरातील संकटमोचन हनुमान मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी 2 हजारांहून अधिक महिलांची उपस्थिती होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहानंतर सध्या राज्यभरात हनुमान चालीसाचे पठण करण्यात येत असल्याने या कार्यक्रमाची शहरात चर्चा सुरू झाली आहे.
Last Updated : Apr 14, 2022, 10:44 AM IST