ETV Bharat / state

आनंदराव अडसूळ आज दाखल करणार उमेदवारी अर्ज; आदित्य ठाकरे राहणार उपस्थित

खासदार आनंदराव अडसूळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे उपस्थितीत राहणार आहे.

खासदार आनंदराव अडसूळ
author img

By

Published : Mar 25, 2019, 2:28 PM IST

अमरावती - शिवसेना, भाजप आणि रिपाइंचे अधिकृत उमेदवार म्हणून खासदार आनंदराव अडसूळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत इर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मिरवणुकीद्वारे अडसूळ उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहेत.

दुचाकी रॅलीची तयारी

बेलोर विमानतळावर आदित्य ठाकरे यांचे आगमन होताच बाईक रॅलीद्वारे ते अमरावती शहरात पोहोचतील. त्यानंतर आदित्य ठाकरे इर्विन चौक येथे पोहोचणार आहेत. इर्विन चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यावर रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघणार आहे.

शिवसेना नेते अनिल देसाई, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार डॉ. सुनील देशमुख, शिवसेना नेते अनिल देसाई, आमदार रमेश बुंदीले, आममदार प्रभूदास भिलावेकर, आमदार अनिल बोंडे, माजी आमदार अभिजित अडसूळ, भाजपचे जिल्हा प्रमुख प्रा. दिनेश सुर्यवंशी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुनील खराटे, शहर प्रमुख प्रशांत वानखडे यांच्यासह भाजप, शिवसेना आणि रिपाइंचे पदाधिकारी कार्यकर्ते या रॅलीत सहभागी होणार असल्याची माहिती अडसूळ यांच्यावतीने देण्यात आली आहे.

Intro:शिवसेना, भाजप आणि रिपाइं चे अधिकृत उमेदवार म्हणून खासदार आनंदराव अडसूळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत इर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यल्यापर्यंत मिरवणुकीद्वारे अडसूळ उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहेत.

Body:बेलोर विमानतळावर आदित्य ठाकरे यांचे आगमन होताच बाईक रॅलीद्वारे ते अमरावती शहरात पोचतील. ग्रँड महाफील हॉटेल येथे काही वेळ थांबल्यावर आदित्य ठाकरे इर्विन चौक येथे पोचणार आहेत. इर्विन चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यावर रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघणार आहे. शिवसेना नेते अनिल देसाई, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार डॉ. सुनील देशमुख, शिवसेना नेते अनिल देसाई, आमदार रमेश बुंदीले, आममदार प्रभूदास भिलावेकर, आमदार अनिल बोंडे, माजी आमदार अभिजित अडसूळ,भाजपचे जिल्हा प्रमुख प्रा.दिनेश सुर्यवंशी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुनील खराटे,शहर प्रमुख प्रशांत वानखडे यांच्या सह भाजप, शिवसेना आणि रिपाइंचे पदाधिकारी कार्यकर्ते या रॅलीत सहभागी होणार आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.