ETV Bharat / state

'50 टक्के नफा धरून केंद्राने भाव काढले म्हणतात ती फसवेगिरी' - bachhu kadu criticized modi gov

50 टक्के नफा धरून भाव काढले, असे ते म्हणतात. मात्र, ती फसवेगिरी आहे. आपण जर राज्य सरकारने केलेल्या शिफारस केलेली शिफारस केंद्राला जाहीर केलेले भाव त्याची जर तफावत पाहिली तर किमान एका क्विंटल मागे मोठी तफावत आहे.

minister bacchu kadu criticize modi government over msp
बच्चू कडूंची केंद्र सरकारवर टीका
author img

By

Published : Jun 15, 2021, 9:58 AM IST

Updated : Jun 15, 2021, 10:17 AM IST

अमरावती - केंद्र सरकारने खरीप हंगामाच्या पिकांच्या हमीभावात ५० ते ६२ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे, असा दावा भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. यावर राज्यमंत्री बच्चू कडूंनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

राज्यमंत्री बच्चू कडू याबाबत बोलताना

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या भावाचा निषेध -

ते म्हणाले, 50 टक्के नफा धरून भाव काढले, असे ते म्हणतात. मात्र, ती फसवेगिरी आहे. आपण जर राज्य सरकारने केलेल्या शिफारस केलेली शिफारस केंद्राला जाहीर केलेले भाव त्याची जर तफावत पाहिली तर किमान एका क्विंटल मागे मोठी तफावत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जाहीर केलेले या भावाचा आम्ही निषेध करतो, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - आजपर्यंत सर्वच राज्यकर्त्यांनी नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले - अजित पवार

बच्चू कडूंचा दावा -

केंद्र सरकारने तुरीचे हमीभाव 300 रुपयाने वाढवले तर इतर मालाचे भाव केवळ 50-100 रुपयांनी वाढवले आहे. केंद्र सरकार म्हणते 50 टक्के नफ्याने हमीभाव काढले. मात्र, वास्तविक पाहता ते 15 टक्यांनी सुद्धा नाही, असे दावा बच्चू कडू यांनी केला. राज्य सरकारने केलेली शिफारस आणि केंद्र सरकारने जाहीर केलेले भाव यात प्रचंड तफावत आहे, असेही बच्चू कडू म्हणाले.

Last Updated : Jun 15, 2021, 10:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.