ETV Bharat / state

Infants Died Due To Malnutrition in Melghat: मेळघाटात कुपोषणाचे थैमान; तीन महिन्यात 52 चिमुकल्यांचा मृत्यू

author img

By

Published : Jul 27, 2022, 4:28 PM IST

कुपोषणाने ग्रासलेल्या मेळघाटात ( Malnutrition in Melghat ) अवघ्या तीन महिन्यात एकूण 52 बालकांचा मृत्यू 52 children died in three months ) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उपजत 17 आणि शून्य ते सहा वर्ष वयोगटातील 35 बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला आहे तीव्र कुपोषणाने 409 चिमुकले पीडित ( 409 infant victims ) असून धारणी ( Dharni ) आणि चिखलदरा तालुक्यात ( Chikhaldara taluka ) या बालकांना वाचवण्यासाठी अंगणवाडी केंद्रातून पोषक आहार देण्याचा खटाटोप सुरू आहे.

Malnutrition in Melghat
मेळघाटात कुपोषण

अमरावती - कुपोषणाने ग्रासलेल्या मेळघाटात ( Malnutrition in Melghat ) अवघ्या तीन महिन्यात एकूण 52 बालकांचा मृत्यू 52 children died in three months ) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उपजत 17 आणि शून्य ते सहा वर्ष वयोगटातील 35 बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला आहे तीव्र कुपोषणाने 409 चिमुकले पीडित ( 409 infant victims ) असून धारणी ( Dharni ) आणि चिखलदरा तालुक्यात ( Chikhaldara taluka ) या बालकांना वाचवण्यासाठी अंगणवाडी केंद्रातून पोषक आहार देण्याचा खटाटोप सुरू आहे.

Malnutrition in Melghat
मेळघाटात कुपोषण

पावसाळ्यात परिस्थिती गंभीर - पावसाळ्यात विविध आजारांची लागण ( Infection of various diseases ) होत असल्यामुळे मेघाटातील बालकांचा कमी वजनाने तसेच विविध आजाराने मृत्यू होत असल्याची धक्कादायक बाप समोर आली आहे. धारणी आणि चिखलदरा तालुक्यात न्यायालयाच्या निर्देशानुसार शासनाच्या विविध योजना कार्यान्वित आहेत बालविकास प्रकल्प कार्यालयांतर्गत दोन्ही तालुक्यात 425 पेक्षा अधिक अंगणवाडी केंद्रातून स्तनदा गर्भवती माता व शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना पौष्टिक आहार शिजवून दिला जातो आहे.

लोकप्रतिनिधी प्रशासनाचे दुर्लक्ष - मेळघाट हे केवळ पर्यटनाचे आणि एन्जॉय करण्याचेच ठिकाण असल्याची भावना लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची असावी यामुळेच मेघाटातील कुपोषणासारख्या गंभीर विषयाकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिक्षित आदिवासी बांधवांकडून केला जातो आहे. आजही मेळघाटात योग्य शिक्षण मिळत नाही, आरोग्य सुविधा नाही, आरोग्य विषयक शासनाकडून कुठलेही विशेष असे शिबिर नियमित घेतले जात नाही. शासनाच्या सुविधा पोहोचल्या नसल्यामुळे भुमका अर्थात मांत्रिकाकडे आजारी पडलेल्या बाळांना नेल्या जातं. हा भुमका आजारी बाळांना बरं करण्यासाठी चटके देतो. यामुळे बाळ आणखी आजारी पडून दगावतो अशी परिस्थिती मेळघाटात असून मेळघाटच्या वास्तविक परिस्थितीकडे लोकप्रतिनिधी साप दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जातो आहे.

हेही वाचा - Uddhav Thackeray Birthday: शिवसेना पक्षप्रमुख ते मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा प्रवास; पक्षातील बंडखोरीनंतर पुन्हा भरारीचे आव्हान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.