ETV Bharat / state

एक दिवसाच्या नकोशीला फेकले नदीत; अमरावतीच्या धारणीमधील घटना - amaravati news

मेळघाट परिसरात अनैतिक संबंधांतून किंवा मुलगी नको या विचारातून नवजात मुलीला कापडात गुंडाळून नदीत फेकल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यात या नवजात मुलीचा मृत्यू झाला आहे.

amaravati
नवजात अर्भक
author img

By

Published : Dec 6, 2019, 12:26 PM IST

अमरावती- जिल्ह्यातील मेळघाट परिसरात धारणी मांडवा रोडवर एका दिवसाच्या नवजात मुलीला नदीत फेकल्याची घटना उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. यात या नवजात मुलीचा मृत्यू झाला आहे.

प्रतिक्रिया देताना आमदार राजकुमार पटेल

अनैतिक संबंधांतून किंवा मुलगी नको या विचारातून या नवजात मुलीला कापडात गुंडाळून नदीत फेकल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. नदीच्या बाजूला काही लहान मुले खेळत असताना त्यांना हे नवजात अर्भक दिसले. परिसरातील नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल देखील उपस्थित झाले. नवजात शिशु हे मुलगी असल्याने तिला नदीत फेकल्याचे कृत्य करण्यात आल्याची चर्चा देखील जोर धरत आहे. दरम्यान, या घटनेने मेळघाट परिसरात बेटी बचाव चा नाऱ्याचा फज्जा मात्र उडालेला आहे.

Intro:एक दिवसाच्या नवजात नकोशीला फेकलं नदीत
अमरावतीच्या धारणी मधील घटना.

अमरावती अँकर
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात धारणी मांडवा रोडवर एका दिवसाच्या नवजात मुलीला नदीत फेकल्याची घटना उघड झाल्याने खळबळ उडाली असून या नवजात मुलीचा मृत्यू झाला आहे ..

अनैतिक समंध मधून किंवा मुलगी नको या विचारातून
या नवजात मुलीला कापळात गुंडाळून नदीत फेकल्याची प्राथमिक माहिती मिळाली.आहे.नदीबाजूला काही लहान मुले खेळत असताना त्यांना हे नवजात अर्भक दिसले.परिसरातील नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली दरम्यान मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल देखील उपस्थित झाले.नवजात शिशु हे मुलगी असल्याने तिला नदीत फेकण्याचे कृत्य करण्यात आल्याची चर्चा देखील जोर धरत आहे. दरम्यान या घटनेने मेळघाट परिसरात बेटी बचाव चा नाऱ्याचा फज्जा मात्र उडालेला आहे.

बाईट-राजकुमार पटेल आमदारBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.