ETV Bharat / state

बेनोडा शहीद परिसरामध्ये 9 लाखांचा गुटखा जप्त

author img

By

Published : Jan 30, 2021, 9:53 PM IST

अमरावती जिल्ह्यातल्या बेनोडा शहीद परिसरात पोलिसांनी गुटख्याचा मोठा साठा जप्त केला आहे. तब्बल 9 लाखांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. एका चारचाकी वाहनातून गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून गुटख्याचा साठा जप्त केला आहे.

बेनोडा शहीद परिसरामध्ये 9 लाखांचा गुटखा जप्त
बेनोडा शहीद परिसरामध्ये 9 लाखांचा गुटखा जप्त

अमरावती - अमरावती जिल्ह्यातल्या बेनोडा शहीद परिसरात पोलिसांनी गुटख्याचा मोठा साठा जप्त केला आहे. तब्बल 9 लाखांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. एका चारचाकी वाहनातून गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून गुटख्याचा साठा जप्त केला आहे.

एकाला घेतले ताब्यात

दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे. अफसर खान गुलशेर खान वय ४० वर्ष असे या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून वाहनासह 9 लाख 38 हजार 460 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.