ETV Bharat / state

जिल्ह्यात कायदा व सुव्यस्था अबाधित ठेवा... यशोमती ठाकुरांनी पोलिसांना भरला दम - कायदा, सुव्यवस्था अमरावती यशोमती ठाकूर

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्हा ग्रामीण व शहर पोलीस अधिकाऱ्यांची कायदा व सुव्यवस्थाबाबत आढावा बैठक घेतली होती. यावेळी त्या बोलत होत्या. ग्रामीणसह शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांचा धाक असला पाहिजे. त्याचबरोबर शहरातील वाहतूक व्यवस्था ही विस्कळीत न होता कायम असली पाहिजे, असेही ठाकूर यांनी सांगितले.

amravati guardian minister yashomati thakur
पालकमंत्री यशोमती ठाकूर
author img

By

Published : Jan 20, 2020, 7:30 PM IST

अमरावती - ग्रामीण भागात अवैध दारू विक्री, गुटखा, वाळू तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या सर्व प्रकारासोबतच महिलांवरील अत्याचार थांबले पाहिजेत. त्यासाठी शहर आणि ग्रामीण भागात पोलिसांचा धाक असणे गरजेचे आहे. तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणे गरजेचे असल्याचे सांगत त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, असा दम पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पोलिसांना दिला.

संपूर्ण जिल्ह्यात तुमचा धाक असला पाहिजे, यशोमती ठाकुरांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिला दम

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्हा ग्रामीण व शहर पोलीस अधिकाऱ्यांची कायदा व सुव्यवस्थाबाबत आढावा बैठक घेतली होती. यावेळी त्या बोलत होत्या.

ग्रामीणसह शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांचा धाक असला पाहिजे. त्याचबरोबर शहरातील वाहतूक व्यवस्था ही विस्कळीत न होता कायम असली पाहिजे, असेही ठाकूर यांनी सांगितले. या बैठकीत सर्वच विभागाचे पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Intro:तुमचा धाक संपूर्ण जिल्ह्यात असलाच पाहिजे पालकमंत्री यशोमती ठाकुरांनी भरला पोलीस अधिकाऱ्यांना दम

अमरावती अँकर

अमरावती शहर तथा ग्रामीण भागात कायद्याचा धाक दिसला पाहिजे,ग्रामीण भागात अवैध दारू विक्री,गुटखा,रेती तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे तसेच महिला अत्याचार हे थांबले पाहिजे पोलिसांचा शहर तथा ग्रामीण भागात धाक दिसला पाहिजे असे अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले तर उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी असं सांगत पालकमंत्री ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना दम दिला
अमरावती जिल्हा ग्रामीण व शहर पोलीस अधिकाऱ्यांची कायदा व सुव्यवस्था बाबद आढावा बैठक पालकमंत्री यशोमती ठाकुर यांनी घेतली होती .यात ग्रामीण सह शहरात पोलिसांचा धाक दिसला पाहिजे जेणे करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील तर शहरातील वाहतूक व्यवस्था ही विस्कळीत न होता कायम असली पाहिजे असेही ठाकुर यांनी सांगितले या बैठकीत सर्वच विभागाचे पोलीस अधिकारी उपस्थित होते.

बाईट-यशोमती ठाकूर, पालकमंत्रीBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.